खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी): वणी तालुक्यातील साखरा (दरा) येथे महत्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी सलग्न मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषि महाविद्यालय नाशिक येथील चतुर्थ वर्षाची विद्यार्थिनी कृषि कन्या प्रतीक्षा निकोले हिने ग्रामीण कृषि कार्याअनुभव आणि कृषि उद्योग आधारित कार्यक्रमाच्या माध्यमातून शेकऱ्यांशी संवाद साधला.
या कार्यक्रमात चारा प्रक्रिया. बीज प्रकिया. माती परीक्षण. मधमाशी पालन. पीक लागवड या विषयी माहिती व प्रत्यक्षिके दाखवण्यात आले तसेच पिकांवर येणाऱ्या रोगांची माहिती विविध आपद्वारे कशी घेऊ शकते आणि पिकांपासून मिळणाऱ्या उत्पनाची खरेदी विक्री आपद्वारे कशी करू शकतो या बद्दल शेतकऱ्यांनमध्ये जागृती निर्माण करण्यात आली या कार्यक्रमाणाअतर्गतं कृषिकन्ये द्वारे शेतकऱ्यांसाठी कृषि मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला होता. हे प्रात्यक्षिक यशस्वी करण्यासाठी कृषि महाविद्याल्याचे प्राचार्य डाँ आर. बी. चव्हाण. कार्यक्रम समन्वयक प्रा. अस यू सूर्यवंशी, डाँ के . के . सूर्यवंशी, प्रा एन आर गोसावी, प्रा वाय , एल भगुरे, डाँ M, U कानडे, प्रा सवी सातपुते,यांचे मार्गदशन लागले
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...