वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर (प्रतिनिधी) : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, भद्रावती येथे आगमन, सकाळी 10.10 वाजता सेलिब्रेशन हॉल, भद्रावती येथे पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12 वाजता भद्रावती येथून यवतमाळकडे प्रयाण.
शुक्रवार दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन, सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे नगर परिषद ब्रह्मपुरी क्षेत्रातील पट्टे वाटपासंदर्भात आढावा बैठक, सकाळी 11:30 वाजता अॅन्युटी व एशिएन बँकेच्या योजनेअंतर्गत ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यातील प्रस्तावित रस्त्याकरीता पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत आढावा बैठक, दुपारी 12.15 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता संदर्भाने आढावा बैठक, दुपारी 12.30 वाजता ओबीसी विद्यार्थ्यांकरीता स्वाधार योजना राबविण्याबाबत आढावा बैठक, दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भाने आढावा बैठक. दुपारी 1.30 ते 2 वाजेपर्यंतचा वेळ राखीव.
दुपारी 2 वाजता खरीप हंगामातील परिस्थिती व रब्बी हंगामाचे नियोजनासंदर्भात आढावा बैठक, दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड-19 संदर्भात आढावा बैठक, दुपारी 3 वाजता ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यातील नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार मिळण्यासाठी फिरता दवाखाना (मोबिव्हॅन) लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, दुपारी 3.30 वाजता सी.एस.आर निधी अंतर्गत प्रस्तावित कामासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक, सायंकाळी 4.30 वाजता ब्रह्मपुरी येथून गडचिरोलीकडे प्रयाण.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...