Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / नवनिर्वाचित गट शिक्षणाधिकारी...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

नवनिर्वाचित गट शिक्षणाधिकारी श्रीमान शेख लुकमान सरांचा भव्य सत्कार

नवनिर्वाचित गट शिक्षणाधिकारी श्रीमान शेख लुकमान सरांचा भव्य सत्कार

नवनिर्वाचित गट शिक्षणाधिकारी श्रीमान शेख लुकमान सरांचा भव्य सत्कार

प्रविण गायकवाड(प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्रीमान शेख लुकमान सरांचा शिक्षक समन्वय महासंघाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे संचालन 235 चे जिल्हा प्रतिनिधी चंद्रशेखर वानखडे यांनी तर प्रास्ताविक 235 चे अध्यक्ष मनिष नाकतोडे व जेष्ठ मार्गदर्शक गुणवंत इंगोले यांनी केले त्यावेळी त्यांनी आदरणीय लुकमान सरांच्या कार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व हार्दिक शुभेच्छा दिल्या.त्यानंतर केंद्रप्रमुख सी.के.शेळके यांनीही मार्गदर्शन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.व नंतर सर्वांच्या सहकार्याने आदरणीय लुकमान सरांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर आपल्या सत्काराला उत्तर देताना शालेय गुणवत्ता वाढविण्या साठी विशेष भर देण्याचे तसेच कार्यालयात सर्व शिक्षकांना सन्मान देण्यात येईल.हे आवर्जून सांगितले.तसेच शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल या साठी सर्वांनी सहकार्य करावे.अशीही अपेक्षा व्यक्त केली.यावेळी समन्वय महासंघाचे निमंत्रक रमेशकुमार दवे व राजेंद्र कोल्हे,शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष जगदीश ठाकरे,राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष दिलीप चामाटे, 235 शिक्षक संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी प्रताप ओंकार,अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे  सचिव सुरेश सलाम,जितेंद्र करमरकर,पदवीधर व केंद्रप्रमुख संघटनेचे सचिव लक्ष्मण काटकर शिक्षक भारतीचे अध्यक्ष मनिष काळे,शिक्षण सेवक संघटनेचे विलास डोंगरे,प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सागर इंझाळकार 235 चे सचिव राजेंद्र पुडके, लक्ष्मण ठाकरे,पुरुषोत्तम वटाणे,किशोर आगलावे,उमेश ठाकरे,गणेश देवतळे,वाघमारे सर व इतर सर्व शिक्षक समुदाय तसेच बीआरसी मधील सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक मंडळी हजर होती.कार्यक्रचे आभार  अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र दुरबुडे यांनी मानले.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...