खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी: किसान सभा व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने लखीमपूर शाहिद किसान अस्थीकलश यात्रेच्या निमित्ताने 11 नोव्हेंबर 2021 रोज गुरुवारला दुपारी 1.00 वाजता वसंत जिनिंग सभागृहात वणी येथे तसेच सकाळी 10 वाजता मार्डी रोड, मारेगाव येथे भव्य शेतकरी परिषदेचे आयोजन केले आहे.
तेव्हा वणी, मारेगाव आणि आसपासच्या तालुक्याच्या शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकरी परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या शेतकरी परिषदेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते देवराव धांडे हे राहणार आहे. उदघाटक म्हणून ऍड. देविदास काळे , प्रमुख मार्गदर्शक प्रा करमसिंग राजपूत (शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक), कॉ कोपुलवार, कॉ अशोक सोनारकर, कॉ अशोक वनकर, संजय माङोधारे, कॉ अनिल हेपट, दिलीप काकडे, अजय धोबे, कृष्णाजी धुमने, उपस्थित राहणार आहे. लखीमपूर शाहिद किसान अस्थीकलश यात्रा अमरावती येथून निघून मारेगाव व वणी मध्ये येणार आहे.
शेतकरी परिषदेत कित्येक दिवसापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना संदर्भात तसेच शेतकऱ्यांच्या ज्वलनंत प्रश्नावर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांत जनजागृती करण्यात येणार आहे या यात्रेचा समारोप 18 नोव्हेंबर ला नागपूर येथे कॉ अतुलकुमार अंजन यांच्या जाहीर सभेने होणार आहे .तेव्हा या परिषदेचा लाभ घेण्याचे आवाहन कॉ अनिल घाटे , कॉ बंडू गोलर, कॉ सुरेखा हेपट, पुंडलिक धुमने, तांबेकर, मोतीलाल चिरखारे, अंबतकर, उत्तम गेडाम, सुधाकर तुरांकर, गँगधार मेश्राम, दिलीप लांजेवार, गंगाधर गेडाम, वासुदेव गोहणे, प्रमोद पहुरकर, चांपत कुमरे, पांडुरंग पिंपळशेंडे, उलमले सर, विठ्ठल गौरकर, भारत केमेकर, उमेश शेंडे, लता रामटेके, संजय चाहनकर, उद्धव ठाकरे, साधू नवले, अभय चारडे, किसान सभा व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती वणी यांनी केली आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...