Home / चंद्रपूर - जिल्हा / ग्रामसेवक संघटनेचे...

चंद्रपूर - जिल्हा

ग्रामसेवक संघटनेचे पंचायत समिती जिवती येथे काळ्या फिती लाऊन धरणे आंदोलन 

ग्रामसेवक संघटनेचे पंचायत समिती जिवती येथे काळ्या फिती लाऊन धरणे आंदोलन 

ग्रामसेवक संघटनेचे पंचायत समिती जिवती येथे काळ्या फिती लाऊन धरणे आंदोलन 

जिवती: ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजना राबविणारा ग्रामसेवक हा ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आसून गाव विकासाची धुरा सांभाळून विकास कामात महत्वाची भूमिका बजावत असतो परंतु गाव गाड्याच्या राजकारणात नेहमी ग्रामसेवक भरडला जात असून त्यातूनच त्याला शिवीगाळ करणे मारहाण करणे धमक्या देने अपमानास्पद वागणूक देणे आसे प्रकार होत आहेत याचाच जाहीर निषेध म्हणून संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा जिवती यांच्या वतीने पंचायत समिती जिवती येथे संघटनेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काळ्या फिती लाऊन धरणे आंदोलन करण्यात आले.

वरोरा तालुक्यातील अटमुरडी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक श्री गोपीचंद खानेकर या ग्रामसेवकाला ग्रामपंचायत मध्ये गावातील व्यक्ती कडून मारहाण करण्यात आली तेंव्हा संबंधीत आरोपी वर गुन्हा दाखल होऊन सुद्धा  आरोपीला अटक करण्यात आली नाही या गंभीर घटनेच्या निषेधार्थ जिवती तालुका ग्रामसेवक संघटने कडून काळ्या फिती लाऊन निषेध नोंदविण्यात आला तसेच आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणी साठी तालुका संघटनेच्या वतीने मा   गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती जिवती यांना निवेदन देण्यात आले यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण मिसाळ संघटनेचे सचिव श्री बाबाराव पोडे श्री संजय आत्राम श्री विनोद शेरकी श्री सचिन आदे श्री संजय ढोने श्री प्रकाश बोरचाटे श्री विजय पचारे श्री पुरुषोत्तम मिश्रा श्री प्रफुल गायकवाड श्री प्यारेलाल दहिवले कु शालू शेडमके कु स्मिता वऱ्हाडे श्री सुनील बांगरे श्री संजय आडे श्री अजय राऊत इत्यादी व इतर ग्रामसेवक बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...