खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
हनुमानं पायघन (सावंगी प्रतिनिधी): वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सावंगी ग्राम पंचायत येथेदि.22नोव्हेंबर रोजीच्या सकाळी ग्रामसभा संपन्न झाली. ग्राम सभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच्या सौ. शालू सुरेश ठाकरे ह्या होत्या.यावेळी ग्रामपंच्यात सदस्य याची उपस्थिती होती, सचिव माणून पथाडे यानी शासन योजना व त्याची अंमलबजावणी कशी आहे यावर प्रकाश टाकला असता या वेळी सभेमध्ये सांडपाणी व्यवस्थापन आणि घरकुल प्रपत्र ड च्या यादीचे वाचन व निवड केली.
स्वच्छता मिशन वर चर्च्या केली 15 वित्त आयोग सण 2021-2022 च्या 60:40प्रमाने gpdp मंजुरी देण्यात आली .यावेळी सर्व सदस्यांच्या अनुमतीने गाव विकास कामाना प्राधान्य देण्यात आले,ही सभा ग्रामपंचायत कार्यालय यथे सपन्न करण्यात आली, या वेळी विकास कामाला प्राधान्य दिल्या बद्दल सचिव पथाळे यानी उपस्थिताचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...