आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राजुरा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे . त्यानुसार १ नोव्हेंबर २०२१ ला एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे . या अनुषंगाने राजुरा तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींमध्ये १६ नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन होणार आहे.
१ जानेवारी २०२२ ला १८ वर्षे पूर्ण होत आहेत अशा नवीन मतदारांनी १ ते ३० नोव्हेंबर, २०२१ पर्यंत नमुना ६ चे अर्ज भरून नवीन मतदार नोंदणी करता येईल, तसेच मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती करता येईल. हा कार्यक्रम ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत सुरू राहणार असून, यादरम्यान दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती राजुरा तहसीलदार हरीश गाडे यांनी दिली. १३ व १४ नोव्हेंबर, तसेच २७ व २८ नोव्हेंबरला विशेष मोहिमेचा कार्यक्रम असून, वरील नमूद तारखेत १०९ मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी त्यांना नेमून दिलेल्या केंद्रावर राहतील.
व हरकती स्वीकारण्यात येतील . १ जानेवारी २०२२ ला १८ वर्षे पूर्ण होत आहेत, अशांनी १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवून घेण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले . मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहणार नाही , याकरिता आज १६ नोव्हेंबर २०२१ रोजी ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून, ग्रामसभेत १ नोव्हेंबर, २०२१ ला प्रसिद्ध करण्यात आलेली विधानसभेची प्रारूप मतदार यादीचे वाचन होईल .
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...