भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
विकासाची गंगा इकडे भटकलीच नाही.. !
वणी: इंग्रज कालीन पूरातन वैभव प्राप्त परीसर म्हणून ज्या ठिकाणाची ओळख आहे. तेथील महत्त्वाचे समजले जाणाऱ्या त्या आॅफिसचा कारभार ज्या ठिकाणा वरून चालतो, असे महत्त्वाचे समजले जाणारे ठिकाण विकासा पासून कोसो दुर आहे.
इंग्रज काळात " वन " या नावाने प्रसिद्ध असलेल्या १९०९ पुर्वी हे ठिकाण जिल्हयाचे ठिकाण म्हनुण याची ओळख होती. परंतु मोठ्या प्रमाणात ऊष्ण भाग असल्याने हा तालुका बनवून "यवती" ला जिल्हा बनविला आहे, तो यवतमाळ आज प्रगती पथावर आहे याला कारण वणी हे क्षेत्र औद्योगिक ,खनिज संपादनाने लुप्त असल्याने या परिसरात वाहनाऱ्या चार नद्या यातील रेती उत्पादन या मुळे मोठ्या प्रमाणात खनिज निधी जिल्ह्यास मिळतो व यातून याची प्रगती होत आहे.
परंतु १८७४ मधिल तहसील व पोलीस स्टेशन व याच ठिकाणी असलेले प्रथम क्षेणी न्यायालय, पंचायत समिती चे विविध कार्यालय, जिल्हा परिषद आॅफिस, उपजिल्हा वाहतूक शाखा, पोलीस वसाहत व तहसील ची विविध कार्यालय इथेच आहे याना जोडनारा रस्त्याचीची अवस्था आज बिकट झाली आहे.
माहाराष्ट्रत प्रतेक तालुका ठिकाणी संविधान स्तंभ उभे करावे: खासदार सुप्रिया सुळे
मा मुख्यमंत्री उध्ववजी ठाकरे यांना २५ जानेवारी ला ऐक पञ देऊन प्रत्येक भारतीयाने राज्य घटनेच्या न्याय, स्वातंत्र्य, समता, व बंधुत्व या मूल्याचे पालन करण्यासाठी व सुर्जण नागरीक तयार करण्यासाठी माहाराष्ट्रातील प्रतेक ठिकाणी शासकीय निमशासकीय जागेची निवड करून संविधान स्तंभाची उभारणी करावी असे विनंती पञ दिले आहे पण वणी शहरातील या जागेवर वास्तू असुन दुर्लक्षित होत आहे‼️
तहसील ईमारती समोर १५ आॅगस्ट १९४७ रोजी निर्माण केलेले जयस्तंभ असुन हा परिसर विकासा पासून वंचीत आहे, ईथे मोठी कार्यालय असून वाहन तळे नाही सुलभ शौचालय नाही, पिण्याचे पाणी साठी स्वतंत्र व्यवस्था नाही महिला साठी प्रसाधन गृह नाही, मोठे पटांगण असुन सार्वजनिक उपहार गृह नाही, शेतकरी मार्गर्दशना साठी व विविध योजनेची माहिती साठी वाचनालय नाही नेहमी गजबज लेल्या ठिकानी बसण्यासाठी महिला व पुरुषाना स्वतंत्र व्यवस्था नाही पटांगण असुन पुर्ण पने भंकस बनले आहे, या संवेदन शिल ठिकाणी पटांगणावर मोठ्या प्रमाणात गोटे पडले आहे. हे सगळे पाहुन बाहेर तहसीलची दशां अशी मग गावच्या ठिकाणी गावची काय दशा असेल हे सांगणे आता कठीण नाही,असे बाहेरील वेक्तीस वाटत असावे मोठ्या प्रमाणात लोकांचा जमाव कामानिमित्त ईथे येत असताना सुविधा चा सम्पूर्ण अभाव दिसून येत आहे या पटांगणावर गटू लाऊन सर्व सुविधा निशी निमित्त केली तर चेहरा मोहरा बदलू शकतो ईथे खनिज विकास निधी चागला खर्च होऊ शकते अथवा मोठ्या कंपनी (वेकोली,ए सी सी, तथा डोलोमाइट कंपनी) चा सी आर एस (कल्याण)निधी खर्च केला तर परिसर चागला बनवू शकतात या परिसरातल अधिकारी ईथेच कामे घेऊन येतात आपले वेळ काढून चालते होतात समस्या तशीच राहते त्या मुळे लोकप्रतिनिधी व मोठ्या अधीकारी नी या समस्या कडे लक्ष दिले तर समस्या निकाली निघु शकते व परीसर सुंशोभित होऊ शकतो व शहराचा चेहरा बदलू शकते. तर समस्या निकाली लावावी अशी मागणी जनतेला कडून होत आहे.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...