आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
मोबाईल वरून प्रेम जुळले व प्रकरन पोलीसात आले
वणी: शहरातील औमनगर मध्ये राहणारी २५ वर्षीय यूवतीचे मोबाईल वरून ३१ वर्षीय यूवका बरोबर मोबाईल वरून संभाषण होते असे त्यातून त्याचे प्रेम संबंध जुळले ते दोन वर्षां पासून या संबंध जोपासत असताना चार महिन्यापासून एकाच छता खाली राहू लागले या मध्ये त्याच्या प्रेमाचे अंकूर पण फुटले असताना तीचा ऐका खाजगी रुग्णालयात गर्भपात पन केला गेला तो यूवक लग्नाच़े आमिष दाखवून सतत चार महिन्यापासून प्रताडीत करीत असताना मुलीने लग्नाची अट टाकताच तो तीला फुलथाप देऊ लागला त्या मुळे ३१ वर्षीय आंबेडकर चौक परिसरातील या यूवका विरूद्ध आज वणी पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या फीयादी वरून भादवी ३७६(२) (N) 313 कलम सह कलम अनुसुचित जाती जनजाती प्रताडीत अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविला असून या घटनेची माहिती मिळताच आरोपीने पोबारा केला असुन या प्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत आहेत तर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव याच्या मार्गदर्शनाखाली सापोनी मायाताई चाटसे तपास करीत आहेत.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...