Home / महाराष्ट्र / शिंदोला येते सामान्य...

महाराष्ट्र

शिंदोला येते सामान्य रुग्णालय द्या

शिंदोला येते सामान्य रुग्णालय द्या

संजय निखाडे उपजिल्हा शिवसेना  प्रमुख पंचायत समिती संदस्य यांची मागणी.. !
परिसरातील रुग्णाच्या मरण यातनाना मलम पट्टी लावण्याची गरज.

भारतीय वार्ता : वणी उपविभागातील गरीब जनतेला विविध आजारावर उपाय करण्यासाठी वणी येते ग्रामीण रुग्णालय, तर जिल्हा सर्खल क्षेत्रातील राजूर कॉ, शिरपूर, कोलगाव, कायर येतील रुग्णालयातुन रुग्णावर उपचार केला जात असला तरी शिंदोला परिसरातील रुग्णाची गैरशोय व दगावण्याचे प्रमाण लक्षात घेता शिंदोला येते सामान्य रुग्णालय देण्याची मागणी संजय पु. निखाडे जिल्हा शिवसेना उपप्रमुख व पंचायत समिती सदस्य यांनी जिल्हाअधिकारी याच्या कडे लेखी निवेदनातू केली आहे..

आज घडीला देश, जग बदलाचे स्वरूप निर्माण झाले असून जनतेनी त्याचा स्वीकार केला, या बद्दल परिणामाने शिंदोला हे गाव आधी दुर्गम असले तरी शिंदोला गावाच्या रस्त्यावरून दोन राज्य मार्ग असल्याने वाहनाचे अवागमन, सिमेंट कंपन्याचे जाळे, कोळसा कंपन्याचे जाळे डोलामाई, चुना गोठा आदींचे साठे मोठया प्रमाणात असल्याने वाहतूक व वाहतुकीचे विपरीत परिणामाला शिंदोला परिसरातील जनतेला होणाऱ्या आरोग्य नुकसानीला समोर जावे लागत असून विज्ञाण युगाची कास जीवाचा नास, ह्या भीतीने परिसरातील जनता रुग्ण सेवा जाग्यावर होत नसल्याने मानसिक रुग्ण होत आहे, गरीब हा वणी या 40किमी अंतरावर रुग्ण असताना पोचू शेकत नाही, अस्यात अनेकांचे प्राण पण गेले, जवळीक वाटणारे उपकेंद्र कोलगाव, शिरपूर येतील आरोग्य कर्मचारी सेवा वारंवार रुग्णासारखी आजारी असतात, शिरपूर येते शेववीछादन गृह असून निकामी आहे हे प्रशासन व प्रशासक याना माहित आहे, तेथे रुग्ण सेवा होत नाही म्हणून जनता कर्जबाजारी होऊन रुग्णाचे हाल करीत खाजगीरुग्णालय गाठत असून नाईलाजास्तव कित्येक रुग्णाचे पोचे पर्यत प्राण पण जात आहे, अस्या रुग्णाप्रति मोठया समस्या वाळीला ब्रेक देऊन शासन स्तरावरून समस्या लक्षात घेता शिंदोला येत सामान्य रुग्णालय देण्याची मागणी राजेश टोपे आरोग्य मंत्री राज्य, पालक मंत्री संजय राठोड, मुख्यकार्यकारीअधिकारी यवतमाळ, विश्वासभाऊ नांदेकर शिवशेना जिल्हा खाणीकरण प्रमुख, गटविकास अधिकारी वणी याना दिलेल्या निवेदनातू संजय निखाडे शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...