श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (वणी प्रतिनिधी): अर्बन निधी हे दुधारी शस्त्र आहे . एक फायदा असा की कोणतेही निर्णय स्वतंत्रपणे घेऊन राबविता येतील . शासनाचा हस्तक्षेप कमी होईल, पण हळूहळू किंवा एकदमच महाराष्ट्र शासन आपल्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या आर्थिक मदतीची बंदी वा कट आदेश दिले जाऊ शकतात, सर्व खेळच पैशांचा आहे.
रंगनाथ स्वामी अर्बन निधी आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे . ही एक नोंदणीकृत कंपनी आहे,सरकार टप्पा टप्प्यात आपली जबाबदारी नाकारू शकते. आर्थिकदृष्ट्या जबाबदारी झटकुन टाकू शकते . यासाठी संचालक मंडळ पावरफुल असणे आवश्यक आहे. संचालक मंडळानि जगभरातून देणग्या गोळा करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तयार पाहिजेत . फंडातून दरवर्षी एक दोन हजार कोटी रुपये मिळाले पाहिजेत अशी अपेक्षा आहे. मराठा-कुणबी , कुणबी व कुणबी - बहुजन समाजातील श्रीमंत व दानशूर व्यक्तींनी , उद्योगपतींनी , कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवर तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेडला आपापल्या परीने जास्तीत जास्त आर्थिक मदत दिली पाहिजेत . काही झाले तरी पैशाचे सोंग करता येत नाही . याशिवाय समाजातील प्राध्यापक प्राचार्य विचारवंत अभ्यासक संशोधक कलाकार इत्यादी सर्वच पातळीवरील लोकांनी आपल्या माध्यमातून जे जे शक्य असेल ते दिले पाहिजे.अगदी चांगला सल्ला दिला तरी हरकत नाही, संस्था शासकीय नसूनबहुजन समाजाची आहे ही कृतीशील भावना व्यक्त झाली पाहिजेत
नवीन संशोधकांनी रंगनाथ स्वामी निधी लिमिटेड साठी काम करण्याची संधी शोधली पाहिजेत.
समर्पित व त्यागी वृत्तीने रंगनाथ स्वामी निधी लिमिटेड सशक्त आणि उपयुक्त होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन आपापल्या परीने आताच कामाला लागले पाहिजेत अशी आशा खाजदार बाळूभाऊ धानोरकर यांनी ह्या बँक स्थापन व लोकांर्पन कार्यक्रमाच्या वेळी विचार व्यक्त करताना केली आहे
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...