*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
झाडें लावा झाडें जगावाला प्रशासनाचा खो !
वणी: वणी तालुक्यात कोरोनाच्या वाळत्या रुग्णावर उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे कोविड सेंटर देण्यात आले होते, त्यावेळी परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी जे सी पी च्या साय्याने तेथील घाण काडून स्वच्छता करीत असताना मात्र मानव जात ऑक्सिजन साठी तळफळत होती ते हेरून शासनाने सुविधा देण्यासाठी रुग्ण यार्ड तयार केला पण ज्या साठी हा आटापिटा होता तेच पिंपळाचे झाड मात्र स्थानिक प्रशासन व्यवस्थेने उफळून फेकले हे व्यवस्थेत राहून समजले नाही, ते काम द ग्रेट पीपल्स ग्रुप यवतमाळ दिनेश रायपुरे, सोबत यांना सहकार्य करणारे मनिष मडावी, अमरदीप खोब्रागडे या कार्यकर्त्यांनी त्या झाडाला पुनर्जीवन देऊन वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, हा संदेश देऊन झाळाची म्हणती विशेद करून झाडें जगवा झाडें लावा हा संदेश दिला. व्यवस्थेवर प्रत्यरोप न करता आपले कर्तव्ये आपलेच ज्ञान याची कसोठी लाहून नैसर्गिक सगोपन जपण्याचा कृती शील सदेश दिला.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...