आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती: मानीकगड पहाडावरील अतिदुर्गम आदिवासी जिवती तालुक्यात नांदेड, लातुर, उस्मानाबाद, परभणी, कर्नाटक राज्यातून इतर ठिकाणांहून शेतकरी १९५० ते १९५५ ला आले असून उदरनिर्वाह करण्यासाठी जंगलतोड करून शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे तरी आतापर्यंत या क्षेत्रातील भूमिहीन शेतकऱ्यांना जमीनेचेपट्टे मिळालेले नाही ,म्हणून या शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही,कारण प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीनेचेपट्टे अनिवार्य आहे.
जसे एखाद्या शेतकऱ्यांला व्यवसाय करायचे झाल्यास कर्ज घेण्यासाठी बँक मध्ये कर्जासाठी अर्ज केला तर तो अर्ज नामंजुर करतात शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही जिवती तालुक्यातील भूमिहीन शेतकर्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती शिवाय दुसरा पर्याय नाही तालुक्यातील भुमिहीन शेतकऱ्यांना शेतीचे पट्टे देण्यात यावे असे सुदामभाऊ राठोड चंद्रपूर जिल्हा प्रभारी जय विदर्भ पार्टी यांनी मा. ना.विजयभाऊ वडेट्टीवार मंत्री,इतर मागास, बहुजन कल्याण विभाग,खार जमीन विकास, आपत्ती व्यवस्थापन,व पुनर्वसन(म.रा.)तथा पालकमंत्री चंद्रपूर महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन मागणी केली.
यावेळी उपस्थित सुदामभाऊ राठोड चंद्रपूर जिल्हा प्रभारी जय विदर्भ पार्टी),विशाल राठोड सोशल मीडिया अध्यक्ष चंद्रपूर, निखिल डांगे, विनोद पवार (जिवती शहर प्रमुख),सारिका नंदेवार,सचिन मेश्राम, लक्ष्मण खुटेकर, सुरज राठोड,मारोती रिंगत, विजय चव्हाण, संतोष राठोड,रामेश्वर चव्हाण व जय विदर्भ पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. भूमिहीन शेतकऱ्यांची मागणी पूर्ण न झाल्यास जय विदर्भ पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...