खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ: वडीलाचे छत्र हरवलेल्या गरीब होतकरु कुटुंबातील व आईचा आधार असलेला वैद्यकिय अभ्यासक्रमाचे अंतीम वर्षाला असणारे डाँ.अशोक पाल यांचा अतिशय शुल्लक कारणास्तव दारुची चोरटी वाहतुक करणारे टपोरी भामट्यांनी निर्घुण हल्ला करुन हत्या करण्यात आली त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरचा आधारच गमावल्याने फारमोठे संकट कोसळल्याने सदर हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवुन कुटुंबास शासनाकडुन आर्थीक मदत मिळावी व कुटुंबातील एका सदस्यास शासकिय नोकरी मिळावी या मागणी चे निवेदन मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मा.श्री अमोल येडगे जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे मार्फत देण्यात आले सोबतच मा.वैद्यकिय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य,मा.श्री दिलीप भुजबळ पाटील जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ,मा.श्री खंडेराव धरणे अति.जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ ,मा.डाँ.श्री.सुरेन्द्र गवार्ले ,अधिष्ठाता,श्री व.ना.शासकिय वैद्यकीय महाविद्यालय,यवतमाळ .यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सर्वश्री पांडुरंग खांदवे अविनाश जानकर,रमेश जारंडे,विठ्ठल बुच्चे,डाँ गजानन मस्के,अँड.अभिलाष पाली,अँड .प्रतिक्षा पाली , नंदुभाऊ गावंडे, कृष्णराव काबंळे,अनंता कोरडे,गजानन मसाळे ,मारोतराव पचकटे,रामकुमार पाली,मोहन पाली,धन्नुलाल पाली,अशोक पाली,देवेन्द्र पाली,संतोष पाली,अमर पाली,बद्रीप्रसाद पाली,श्रीकांत निवल,रविन्द्र नखाते,श्रीमती सुनिताताई गायनर,सिमाताई पचकटे, इंदुताई पुनसे,अनिताताई कुनगर,सिमाताई सुळे. ईत्यादी समाज बांधव हजर होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...