Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / कोलगाव आरोग्य केंद्राला...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

कोलगाव आरोग्य केंद्राला आरोग्य अधिकारी अमित शेंडे द्या : आयुष रोहिदास ठाकरे याची मागणी..

कोलगाव आरोग्य केंद्राला आरोग्य अधिकारी अमित शेंडे द्या : आयुष रोहिदास ठाकरे याची मागणी..
ads images
ads images

वणी:  वणी पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या कोलगाव येते वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित शेंन्डे  यांची प्रति नियुक्ती रद्द करून मूळ पद स्थापनेवर ( प्रा. आ. के. कोलगाव ) येथे द्या अशी मागणी दिलेल्या निवेदनातुन आयुष रोहिदास ठाकरे यांनी जनतेची  गरज लक्षात घेऊन केली आहे. 

Advertisement

निवेदनातून मागणी करताना समोर असे म्हणाले की  डॉ. अमित शेंडे यांची पद स्थापना ऑक्टोबर 2016 मध्ये प्रा . आ. कें. कोलगाव करण्यात आली होती. परंतु सध्या स्थिती त्यांना प्रति नियुक्ती वर प्रा. आ. कें. कायर येथे देण्यात आले आहे. त्या मुळे कोलगाव आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या गावातील आरोग्या सह  सध्या स्थिती प्रा . आ . के. कोलगाव येथें एकही वैद्यकीय अधिकारी मुख्यालय कार्यरत नसून आरोग्याचे तीन  तेरा वाजले नसेल का? हा प्रश्न निवेदनातुन केला. तसेच प्रा . आ. के. कायर येथे 4 वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे तरी त्याचा प्रति नियुक्तीचा कालावधी 1 वर्ष पेक्षा जास्त झाला असून सुद्धा त्यांना प्रा. आ. के. कोलगाव येथे सेवा देत नाही संबंधित वैद्यकीय अधिकारी आपणास आदेशात केल्यानंतर ही   येथील स्थानिक पद्धधिकारी याना हाताशी धरून वरिष्ठ स्तरावर वेठीस धरतात प्रा. आ. के. नावे ते  आपली दिशाभूल करतात त्यामुळे कोरोना महामारीच्या काळामध्ये संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रा . आ. के. कोलगाव येथे डॉ . अमित शेंडे याना त्यांच्या मूळ पद स्थापने वर (प्रा. आ. के. कोलगाव ) येथे आदेशीत करून सेवा देण्यात सांगावे व 36 गावातील जनतेला आरोग्याच्या सोयी सुविधेसाठी योग्य तो न्याय द्यावा ही मागणी असून आज त्याच्या सेवेची  गरज असून देव त्याच्या रूपात असून त्याची  सेवा देऊन मानव आरोग्य विकास केंद्रित करून आरोग्य सेवेचे पाईक करा पद भरा आरोग्य समृद्ध करा अशी आर्त मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Advertisement

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या