वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड ( तालुका प्रतिनिधी): यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात 28 डिसेंबर रोजी गारपीट, अवकाळी पाऊस, सुसाट वार्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तूर, संत्रा, पपई, हरभरा, मोसंबी पिकाचे अतोनात नुकसान झाले ,परंतु रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनी वरील विश्वास उडाल्यामुळे साधारण 80 टक्के लोकांनी विमा काढलेला नाही व पिक विमा यादीमध्ये पपई सारख्या पिकाचा उल्लेख नाही त्यामुळे झालेले नुकसान पाहता शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत तात्काळ द्यावी अशी मागणी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी केली आहे.
गारपीट होऊन दोन दिवसाचा कालावधी उलटला कृषी विभाग ,व महसूल विभागाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांकडे पाठविला, नुकसानग्रस्त शेत पिकाचे पंचनामे सुरु होणे गरजेचे असतानाही कुठलीही हालचाल होताना दिसत नाही, शिवाय शेतकऱ्यांचे प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधी माञ गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही त्यामुळे शासनाने व प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे सर्वेक्षण करून तात्काळ एकरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी शेतकऱ्यांच्या या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी दिला आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...