Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / 10 टक्के गौणखनिज निधी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

10 टक्के गौणखनिज निधी मोहदा गावाला द्या : गावकरांच्या दुःखी क्षणाला खासदार धावतील का?

10 टक्के गौणखनिज निधी मोहदा गावाला द्या : गावकरांच्या दुःखी क्षणाला खासदार  धावतील का?

सचिन रासेकर (प्रतिनिधी) : वणी तालुक्यातील मौजा मोहदा येथे मोठया प्रमाणात खानपट्टा क्षेत्र असून मोहदा हे गाव खानपट्टा बाधित क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. या गावातून शासनाला रॉयल्टी च्या माध्यमाdतून मोठया प्रमाणात निधी प्राप्त होत आहे. त्या निधीमधून बाधित क्षेत्राना १० टक्के निधी खर्च करण्याचा शासन निर्णय असून सुद्धा आजपर्यंत एक रुपयाही मोहदा गावाच्या विकास कामासाठी मिळाला नसल्याचे येथील सरपंच उपसरपंचांनी निवेदनातून वणी आर्णी चंद्रपूर लोकसभेचे लाडके खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना कळविले.हे गाव एम आय डीसीच्या शासन निधी प्राप्त करा पेक्षा जास्त शासन नजराणा देणारे गाव असून, गावाला विकास कामा पासुन वेटीस धरले जात असून खाजदार आता गाव विकास निधी आणुन गावाच्या दुःखीताचा मार्ग सुस्कर करतील काय? या कडे गावाकऱ्याच्या नजरा लागल्या आहे.

निवेदनातुन गावाच्या सजीव जीवावर होणारे परिणाम सांगताना,येथे असलेल्या खानपट्ट्यामुळे वायू प्रदुषण, ध्वनी प्रदूषण, व जल दूषित होऊन त्याचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असून गावात बिमारीचे साम्राज्य मोठया प्रमाणात फोफावत आहे. परिणामी उद्याचे भविष्य धोक्यात आले असे चित्र असताना गावाच्या विकास कामासाठी आमच्या गौण खनिज निधी मिळवून देण्यास आपण लक्ष घालावे.इथे असणारे भांडवली राजकारणी दिगजाची फौंज असून आज पावेतो कोणालाही गाव विकास निधी आणून देणे जमले नाही, ह्या पाठराखण धोरणाने गावाला मरण यातना, खड्यातील गाव अशी ओळख झाली आहे.
प्रशासन व लोकप्रतिनिधीनी याकडे पाठ फिरवली असून निदान आपण तरी जातीने लक्ष घालून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावे अशी मागणी खासदार याच्या कडे येथील सरपंच सौ. वर्षा राजूरकर व उपसरपंच सचिन रासेकर यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...