वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
२२ हजाराच्या गांजासह ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त, भद्रावती पोलिसांची टप्पा चौकात कारवाई..
भद्रावती (तालुका प्रतिनिधी) : वरोऱ्यावरून भद्रावती मार्गे चंद्रपूरकडे एका काळ्या रंगाच्या मोटार सायकल गाडीतून गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या एका युवकास व युवतीस पकडण्यास भद्रावती पोलीसांनी यश आले आहे.
सदर कारवाई भद्रावती पोलीसांनी दि.२८ जून रोजी शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारासमोरील टप्पा चौकात केली असून सदर युवक तथा युवतीस ताब्यात घेतले आहे. या कारवाईत २२,५०० रुपयांच्या गांजासहित ८२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शक्कर बावली गिरड ता.समुद्रपूर जि. वर्धा येथील साजिद शेख रफीक शेख वय ३१ वर्ष हा युवक व रुक्सार शेख युसूफ शेख वय २१ वर्ष ही युवती मोटार सायकल गाडी क्रमांक एम.एच.३१ ए.यु. ७७६३ या गाडीने भद्रावती मार्गे चंद्रपूरकडे गांजा वाहतूक करीत होती. त्यानुसार भद्रावती पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने येथील टप्पा चौकात नाकाबंदी करून सदर गाडीची झडती घेतली असता स्कुलबॅगमध्ये २२ हजार ५०० रुपये किंमतीचा २२५५ ग्रॅम गांजा आढळून आला. यात मोटार सायकल किंमत ५०,००० रुपये, स्कुलबॅग किंमत २०० रुपये व इतर साहित्ये १५० रुपये असा एकूण ८२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई भद्रावती पोलीसांकडून करण्यात आली.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...