भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
ए. सी. सी चांदा कंपनीतील प्रकरणाने बिंग फुटले, पोलिसांच्या आव्हानाला खाकीची नजर कैद..
शिरपूर: शिरपूर स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ए. सी. सी माईनसच्या एस आय एस च्या सुरक्षा रक्षकावर अज्ञात तिघांचा प्राणघातक हमला करून चोरट्याने बंदूक घेऊन घटना स्थळावरून पोबारा केल्याने घटनेच्या वास्तवतेने पोलिसांना शोध घेणे हे मोठे आव्हान असले तरी पोलीस कर्त्यावर उतरला की सळोकी पळोचा धाक दाखवताच संशयीत आरोपीने तोड उघडे करून गुन्हा कबुलीचा वर्षाव केला असल्याने पोलीस आव्हाना विराम मिळाला आहे.
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, दिनांक 20जानेवारी रोजीच्या रात्रौला राममिलन उदय यादव (40)हे ए सी सी सिंदोला माईन्स येथील व्हाईट हाऊस कॉ. नंबर 18 सिंदोला येथे सुरक्षा रक्षक राहत असून यादव व इरफान सिकंदर शाहा हे दोघे दिनांक 20जानेवारी रोजी च्या रात्रौ ला 12:15वाजे दरमयान ए सी सी माईन्स मधील अमोनिया नाईट्रेड स्टोरेज जवळील टॉवर वर गणमॅन म्हणून यादव व इरफान कर्तव्यावर असताना दगळ फोडणाऱ्या मशीन मधून इरफानचा आव्हाज आला व त्याच वेळी लक्षदेऊन पाहणी केली असता इरफान जवळील लाकडी दांडा घेऊन मारहाण करीत असल्याचे दिसलें असता टॉवर वरून आवाज दिला
असता ते तिघेही इसम यादवच्या दिशेने येऊन टॉवरवर चडून यादवला मारहाण करू लागले व हिंदीतुन शिवीगाळ करू लागले व त्याच वेळी माझ्या जवळील असणारी डबल बरल बारा बोअर हिमालय कंपनीची क्रॅ10906/12असलेली बंदूक व जवळीक बॅगमध्ये असलेले 10 राऊंड अंदाजे किंमत 25000रुपयाची बळजबरीने हिसकावून घेऊन निघून गेले. त्यावेळी तिघांचे चेहरे कपड्याने बांधून होते त्या अनोळखी तिन्ही इसमाचे अंदाजे वय 30वर्षाचे असून मजबूत काटक बांध्याचे होते व त्याना हिंदी भाषा येत होती ते जाताना चनाखा रोडवर जाऊन मोटर सायकलने चनाखा मार्गे निघून गेले त्यावेळी अंधार असल्याने मोटार सायकल नंबर दिसू शेकला नाही, या घटनेची माहिती एस आय एसचे सुरक्षा रक्षक प्रमुख अरविद तुमराम यांना भ्रमणध्वनी वरून घटनेची माहिती देऊ केली असता त्यानी घटना स्थळी येऊन प्रथमता आम्हाला ए सी सी माईन्स कंपनीच्या रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार करून इरफान याची दुखापत लक्षात घेता डॉ कुलकर्णी चंद्रपूर याच्या कडे कंपनीच्या रुग्णवाहिकेने रवानगी केले ह्या घटनेची तक्रार दि 21जानेवारी रोजीच्या सायंकाळी 7-00वाजे दरम्यान एस आय एसचे सुरक्षा रक्षक प्रमुख संतोष रामजगी सिंग याच्या सह जाऊन शिरपूर स्टेशनं येते फिर्याद दाखल केली असुन फिर्यादीच्या तक्रारी वरून आय पी सी पिनल कोर्ट नुसार अज्ञात आरोपी विरोधात 394, 504, 34अन्व्ये गुन्हा नोद करण्यात आला आहे. तर अस्या गुन्हेगार वृत्तीला शोधणे हे मोठे आव्हान असताना ए सी सी चांदा प्लॅन्ट येते सुद्धा असाच मारहाण प्रकार झाला असल्याची फिर्यादघुगुस पोलीस स्टेशनं येते होती त्यावर घुगुस पोलिसांनी चौकशी सूत्रे चालू असताना आरोपी प्रशांत उर्फ पशीमालवेणी (24), कार्तिक नाना कोडापे (20), श्रीकांत उर्फ चिट्टी सोप्पारी (26), बबलू पिगली( 25 ), विजय उर्फ अंड्या भास्कर (26)हे सर्व राहणार घुगुस येतील असून त्याना चौकशीत घेऊन त्याच्या कडून गुन्हा कबुली जबाब प्राप्त करून घेतला. ही कार्यवाही सपोनी नागलोन याच्या मार्गदर्शना खाली पी एस आय गौरीशंकर आमटे व मनोज धकाते, महेंद्र कन्नकवार, सचिन बनकर, नितीन मराठे यांनी ही कामगिरी करून आरोपीच्या मुसक्या आवरल्या, तर शिरपूर पोलीस हद्दीत गुन्हा नोद असल्याने आरोपीला बंदूकी सह तालीम करून वणी येते न्याय प्रविष्ट करतील या कडे ए सी सी माईन्स परिसरातील जनतेच्या नजरा लागल्या आहे. ह्या अटक सत्राने पोलीसाची प्रशंसा केली जात आहे.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...