Home / चंद्रपूर - जिल्हा / आगामी नगरपंचायत व ग्रामपंचायत...

चंद्रपूर - जिल्हा

आगामी नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकी करिता कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा :- माजी आमदार अँड.संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले कार्यकर्त्याना आवाहन.

आगामी नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकी करिता कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा :-  माजी आमदार अँड.संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले कार्यकर्त्याना आवाहन.

भाजपा जिवती तालुक्याची आढावा बैठक संपन्न

सय्यद शब्बीर जागीरदार (विशेष प्रतिनिधी जिवती) :  आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात भारतीय जनता पार्टी तालुका जिवतीच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना म्हणाले की,भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील कार्यकर्त्यांनी आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकी करिता पूर्ण शक्तीने कामाला लागण्याचे यावेळी सांगितले,भारतीय जनता पक्ष हा आपल्या भागात मजुबत असून,पक्ष संघटन,बुथ प्रमुख यांची नियुक्ती करण्यात भर द्यावी,कार्यकर्त्यांनी जनतेने प्रयत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घ्यावा, केन्द्र सरकारच्या योजना ची माहिती पोहचवावी,तसेच जिवती नगरपंचायत क्षेत्रात बुथ रचना करावी,पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्याना समावून घावे,तसेच तत्कालीन राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रात झालेल्या विकास कामाची माहिती द्यावी,अश्या अनेक बाबीवर या संदर्भात उपस्थित माजी आमदार अँड धोटे व निमकर यांनी मागर्दशन केले,

या बैठकी प्रसंगी माजी आमदार अँड संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्यासह,उपसभापती महेश देवकते,जिल्हा उपाध्यक्ष केशवराव गिरमजी,विमुक्त भटक्या जमाती जिल्हा संयोजक सुरेशजी केंद्रे,दत्ताजी राठोड,गोपीनाथ चव्हाण,तुकाराम वरलावड,डॉ.बबन वारे,माधव निवळे, बन्सी जाधव, बुध्दाजी मेश्राम,नामदेव सलगर,अंकुश येमले, गोविंद टोकरे, पुंडलिक गिरमजी, व्यंकटी पिटलेवड, संतोष जाधव,बालाजी कारले, सचिन उत्तरवार, संजय पवार,कांशीराम राठोड,अमृतवर्षा पिळलेवार, प्रेम परकड,मनमंत वारे,विनायक राठोड, माधव कुलसंगे,निझाम मामु,नारायण वाघमारे, विजय गोतावले, बालाजी भुते,खंडू सलगर, दीपक ढगे, शिवाजी राठोड,लहू मारदेवड, शिवाजी बॉईनवड, पांढरी वाघमारे, अनिल पवार, लक्ष्मण जाधव ,बालाजी माने, वारे,अनिल राठोड,तुकाराम पवार,प्रेमसिंग राठोड,संभाजी रायवाड,शंकर केंद्रे,संग्राम बाजगिर,गोविंद मितपले,डॉ.पांडुरंग भालेरावआदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...