आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
म्युकरमायकोसिसबाबत त्वरीत निदान करा -राज्यमंत्री तनपुरे
चंद्रपूर,दि.3 जून : कोविड पश्चात होणारा म्युकरमायकोसीस या आजाराचे रुग्ण सर्वत्र आढळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही आतापर्यंत 81 नागरिकांमध्ये या आजारची लक्षणे आढळून आली असून यापैकी 26 जण बरे झाले आहेत. कोविड मधून बरे झालेले किंवा मधूमेह असलेल्या नागरिकांच्या संपर्कात राहून आरोग्य यंत्रणेने या आजाराचे त्वरीत निदान करावे, अशा सुचना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले.
उर्जानगर येथील हिराई विश्रामगृहात कोविड संदर्भात आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त अशोक गराटे, तहसीलदार सचिन खंडाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे आदी उपस्थित होते.
म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी आवश्यक असलेले ‘ॲम्पोटेरेसीन बी’ या इंजेक्शनची उपलब्धता लवकरच सुरळीत होईल, असे सांगून राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, कोविड रुग्णांवर उपचार करतांनाच म्युकरमायकोसीसच्या लक्षणांकडेही लक्ष द्या. तसेच अनियंत्रीत मधूमेह असणाऱ्या रुग्णांची माहिती घ्या. यावेळी राज्यमंत्र्यांनी मनपाच्या नवीन रुग्णालयाची परिस्थिती, जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रुग्ण, महानगर पालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या, सीसीसी, डीसीएच, डीसीएचसी, आयसीयु व रेमडेसीवीर इंजेक्शनची उपलब्धता आदींचा आढावा घेतला.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...