मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
Reg No. MH-36-0010493
अकोला (प्रतिनिधी): सर्वोपचार रुग्णालयातील भोंगळ कारभार महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना अकोला जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते उमेश सुरेशराव इंगळे यांनी चव्हाट्यावर आणला आहे सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड नंबर पाच मधील तसेच इतर वार्डा मधील रुग्णाचे रोगाच्या निदानाकरिता रक्त तपासण्याची नितांत गरज असते त्यानुसार वार्ड नंबर 5 मधील रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त तपासणी करता खिडकी क्रमांक 17 पाठविले होते त्यानुसार प्रशांत खंडारे यांनी क्रमांक 17 मध्ये जाऊन पाच दिवस आधी यांच्या आईचे रक्त नमुने दिले होते तसेच इतर वार्डातील रुग्णाच्या नातेवाईकांनी रक्ताचे नमुने जमा केले होते.
खंडारे हे रक्ताचे रिपोर्ट आणायला गेले तर तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की ते हरवले आहेत गहाळ झाले आहेत व परत त्यांना त्या रुग्णाचे रक्ताचे नमुने जमा करायचे सांगितले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठता सौ गजभिये मॅडम यांना या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा संदर्भात व रक्ताचे नमुने गहाळ, हरवल्या संदर्भात महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांच्या सांगण्यावरून प्रशांत खंडारे यांनी तक्रार दिली होती परंतु त्या तक्रारीवर काहीच कारवाई झाली नाही खिडकी क्रमांक 17 मध्ये रुग्णाचे नातेवाईक सकाळी आठ वाजता पासून रक्ताचे नमुने देण्यासाठी उभे राहतात परंतु कोणताही कर्मचारी येथे रक्ताचे नमुने घेण्यासाठी उपलब्ध नसतो सदर रक्ताचे नमुने येथील खिडकीत ठेवावे लागतात सदर रक्ताचे नमुने खिडकीमध्ये ठेवण्याचे सांगितले जाते हे सर्व रक्ताचे नमुने बेवारस राहतात हे बेवारस ठेवलेले रक्त नमुने अदलाबदल होऊ शकतात यामुळे रुग्णावर चुकीचे उपचार होऊ शकतात व यामुळे रुग्ण दगावू शकतो हा प्रकार थांबवावा ,गरीबाची होणारी हेळसांड थांबवावी व रुग्णावर उपचार व्हावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे व सामाजिक कार्यकर्ता प्रशांत खंडारे यांनी केली आहे
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...
वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...
वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...