वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर दि. 2: तेली समाज संघटनेने मोठा आहे त्यासाठी तेली समाज बांधव सुद्धा मोठा झाला पाहिजे श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या दर्शनाच्या माध्यमातून संपूर्ण तेली समाज बांधवांचे दर्शन होत असते तेली समाजाला जोडायचे असेल तर तेली समाजाचे एकत्रित करणे महत्त्वाचे आहे .
राजकारणामध्ये तेली समाजाचे तेली समाजालाच पाठिंबा दिला पाहिजे तेव्हाच राजकारण तेली समाज मोठा होऊ शकतो आजही संपूर्ण तेली समाज बांधवांचे एकत्रीकरण होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष गजानन शेलार यांनी केले श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची भव्य रथयात्रा व दर्शन सोहळा संत जगनाडे महाराज यांचे जन्मगाव सदुंबरे येथून निघालेली असून या रथयात्रेच्या शुभारंभ दिनांक 8 डिसेंबर 2021 ला सदुंबरे येथून अध्यक्ष मा. खासदार श्री रामदाजी तडस यांच्या हस्ते करण्यात आला.
चंद्रपूर येथे रथयात्रेचे आगमन झाले पडोली पासून मोटर सायकल रॅलीने रथयात्रेचा प्रारंभ झाला नागपूर रोड मार्गे वरोरा नाका चौक जटपुरा गेट ते पठाणपूरा पठाणपुरा मंडळातर्फे व समाज बांधवांतर्फे श्री संत जगनाडे महाराज यांच्या चरण पादुकांचे पूजन व भव्य स्वागत करण्यात आले शहरातील मुख्य मार्गाने रथयात्रा काढून जटपुरा गेट येथे मा. पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, माजी खासदार, हंसराज अहिर,खासदार, बाळूभाऊ धानोरकर, माजी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार लोकलेखा समितीचे अध्यक्ष, आमदार किशोर जोरगेवार, खासदार रामदाजी तडस यांनी चरण पादुकांचे पूजन करून रथयात्रेत सहभागी झाले मार्गदर्शन करतांना महासचिव भूषण कार्डीले म्हाणाले की विदर्भामध्ये एकूण 80 लाख तेली समाज आहे.
समाजाचा विकास हाच तेली समाज बांधवांनी दृष्टिकोन ठेवला पाहिजेत तेली समाज बांधवांनी एकमेकासाठी तेली समाजाची ताकत उभी केली पाहिजेत केंद्र व राज्य सरकारकडे ओबीसी समाजाच्या जनगणनेची मागणी घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन भूषण काडीँले यांनी आपल्या मार्गदर्शनात केले, यावेळी प्रांतिक तेलीक महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा समन्वयक सुधीर चौधरी, समन्वयक नरेंद्र चौधरी समन्वयक नरेंद्र चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनीही समाजाबद्दल व ओबीसी आरक्षणाबद्दल मी स्वतः संघर्ष करीत आहोत तुमची साथ हवी असे म्हणाले, यावेळी अॅड. दत्ताभाऊ हजारे, प्रकाश देवतळे, माजी आमदार देवराव भांडेकर, अजय वैरागडे, राजेश बेले, बबनराव फंड, यांनी आपापले समाजाबद्दल मनोगत व्यक्त केले.
मंचावर सूर्यकांत खनके, रतन हजारे, रवी जुमडे, मीनाक्षी गुजरकर, चंदाताई वैरागडे, श्रुती ताई घटे,नगर सेविका, छब्बुताई वैरागडे,माजी महापौर, संगिताताई अमृतकर, गोविल मेहरकुरे, शैलेश बेलखंडे, रवी लोणकर, जितेंद्र ईटनकर, चंदाताई ईटनकर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश देवतळे, संचालन प्रा. विशाखा सारणे यांनी केले तर आभार प्रदर्शन शैलेश जुमडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजातील सर्व समाज बांधवांनी सरळ हाताने मदत करून सर्व संघटनांनी एकत्रित येऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...