Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / भावी आमदार प्रा.यशपाल...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

भावी आमदार प्रा.यशपाल भिंगे सर यांची मरगळ लोणी येथील मेंढपाळ धनगरांच्या वाड्याला भेट.

भावी आमदार प्रा.यशपाल भिंगे सर यांची मरगळ लोणी  येथील मेंढपाळ धनगरांच्या वाड्याला भेट.
ads images
ads images

मेंढपाळावर होणारा अन्याय खपवून घेणार नाही-यशपाल भिंगे

Advertisement

आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) : काल दिनांक २९ जुलै २०२१ रोज गुरुवार  मेंढपाळपुत्र आर्मी यवतमाळ द्वारा आयोजित केलेल्या धनगर समाजाच्या काळीमाती रानाच्या मळगर लोणी येथील वाड्यावर मेंढपाळाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी  भावी आमदार मा.यशपालजी भिंगे (बहुजन विचारवंत व राज्यपाल नियुक्त विधानपरिषद भावी आमदार) यांनी भेट दिली. यावेळी भिंगे सरांनी आपल्या भाषणात सांगितले की धनगर समाजा वर होणारा वन विभागाचा नाहक त्रास , मेंढ्यांना चरण्यासाठी कुरणाची व्यवस्था, मोफत औषधउपचार, मेंढपाळाच्या मुलांची शिक्षणाची व्यवस्था या सर्व प्रकारच्या गोष्टी मंत्रालयाच्या सभागृहात मांडणार अशी ग्वाही दिली.   

Advertisement

या कार्यक्रमाचे संचालन व प्रस्ताविक राहुलजी सोनाळे यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित  भीमरावजी सोनाळे (जिल्हाध्यक्ष मेंढपाळपुत्र आर्मी यवतमाळ) , राहुल सोनाळे(तालुकाध्यक्ष,युवक काँग्रेस कळंब),भिमराव कारंडे (राळेगाव) गोमाजी टेळे,बाळासाहेब आचने, संतोष टाकणखार, रविशंकर पावडे, चंद्रप्रकाश जोंधळे,डॉ.कोकरे,किशोर ढवळे,नामदेव घुले, हरी कचरे, विजय सोनाळे पोलीस पाटील, संजय सोनाळे, जोतीराव कोकरे त्र्यंबक सोनाळे,नारायण महानूर, बाळा शिंदे, व इतर सर्व धनगर समाज बांधव बहूसंख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या