Home / महाराष्ट्र / पुसेगावच्या विकासासाठी...

महाराष्ट्र

पुसेगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. महेश शिंदे

पुसेगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. महेश शिंदे

ऐक्य समूह भूमिपूजनप्रसंगी महेश शिंदे व इतर मान्यवर.

वडूज  दि. 14 : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोठी बाजारपेठ असल्याने पुसेगावात विकासकामांना गती देण्यासाठी भरघोस निधीची तरतूद करण्याची ग्वाही आ. महेश शिंदे यांनी दिली.
पुसेगाव, ता. खटाव येथील नागरिकांसाठी अत्यंत अडचणीच्या असलेल्या दोन अंतर्गत रस्त्यांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी देवस्थान ट्रस्टचे  विश्‍वस्त व जनशक्ती संघटनेचे प्रमुख रणधीर जाधव, माजी चेअरमन सुनील जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, विसापूरचे हरी सावंत, नेरचे सरपंच सुरेश चव्हाण, प्रा. टी. एन.. जाधव, प्रा.ए. डी. जाधव, प्रा. केशव जाधव, अंकुश पाटील, सूरज जाधव, रोहन देशमुख, सुसेन जाधव, मोहन जाधव, बाबू जाधव, दिलीप देशमुख, पी. डी. जाधव, विनायक जाधव, नंदकुमार जोशी, राम जाधव, जीवन जाधव, श्रीकांत पवार, डॉ. महेश भिसे, दिलीप उनउने, घनश्याम मसणे, दीपक तोडकर, अमर खटावकर, सुशील जाधव, संदीप कट्टे, कुमार जाधव, विजय सावंत, गोट्या जाधव, अविनाश जाधव, नीलेश जाधव, ओंकार जाधव, चेतन जाधव यांच्यासह जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
पुसेगावातील जिल्हा मध्यवर्ती बँक, पोस्ट ऑफिस, सोसायटी तसेच वीज वितरण कंपनीचे कार्यालय एकाच ठिकाणी असल्याने नेहमी ग्राहकांच्या वर्दळीने बाचल गिरणीच्या पुढील रस्ता ये-जा करणार्‍या नागरिकांसाठी अडचणीचा ठरला होता. गत सहा वर्षापूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र रस्त्यालगत असलेल्या गटारांच्या उंचीपेक्षा रस्ता सुमारे दोन ते तीन फूट उंच असल्याने कित्येकदा या ठिकाणी अपघात घडले होते.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...