*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
मोहदा दि. 14 : वणी तालुक्याच्या दक्षिण भागातील मोहदा ही गौणखनिजाची मोठी बाजारपेठ असल्याने मोहदा गावात विकासकामांना गती देण्यासाठी भरघोस निधीची गरज असताना आज पाव्यतो वैक्तीक स्वार्था साठी काही नेत्यांनी तरतूद करण्याची गरज असताना ते दूर सारले ते आता खपवून घेणार नाही उपसरपंच सचिन रासेकार यांनी दिली.
मोहदा , ता. वणी येथील नागरिकांच्या अत्यंत अडचणीच्या समस्या असलेल्याने गावकर्यांनी समस्या परिवर्तन करण्यासाठी आम्हाला सात दिली त्याला तळा न जाता गावातील विकासासाठी जन आंदोलन करू पण शासन विकास निधी आणूच अशी ग्वाही दिली, विकासा पेक्षा अतिक्रमण हा विषय चालवून गाव विकास बाधा निर्माण करण्याचे काम माथेफेरु कडून सुरु असून
मोहदा येते बँक, सोसायटी, पाणी, शिक्षण, आरोग्य, व्यायाम शाळा, वृध्दपार्क, उच्च शिक्षित अभ्यास क्रम, शेतकरी रस्ते, सिचंन, स्वस्तधान्य दुकान, योग्य दिशा योग्य गाव याची गरज असून ते करण्यासाठी सबका सात सबका विकास हे गरजेचे असताना या ठिकाणी मोठया प्रमाणात क्रेशर असल्याने नेहमी ग्राहकांच्या वर्दळीने पुढील रस्ता ये-जा करणार्या नागरिकांसाठी अडचणीचा ठरला आहेत . गत एक वर्षापूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र रस्त्यालगत असलेल्या गटारांच्या खड्यातील रस्ता असल्याने कित्येकदा या ठिकाणी अपघात घडले होते. येथे रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या दुचाकीमुळे कुठल्याही वाहनांना तसेच शेतकर्यांच्या बैलगाड्यांना व पायचाऱ्याना ये जा करणे अवघड असून निधी विपुल असताना उदासीनता समोर येत आहे, क्रेशर कारभार हा राज्य स्थरावर गेला असून आजही तीच अवस्था चालू असून, गाव विकासाला सात देण्यापेक्षा गावाला खड्याच्या खाईत लोटले जात असेल तर शेतकरी आंदोलना सारखे गावकऱ्यांनी आंदोलन छ्ड्याचे का? त्या पेक्षा समस्या लक्षात घेऊन त्या सोडवण्या साठी समोर येणे गरजेचे आहे, त्या साठी प्रशासनाने संवाद करणे गरजेचे असून गाव विकास करणे हे जनसेवक याचे असून ते प्रशासक व प्रशासन याचे सुद्धा तेवळेच काम आहे, याचा विचार करून समोर येणे गरजेचे झाले आहे नाही तर मागील ग्रामप्रशासन व चालू प्रशासन यात फरक काय? असा प्रश्न उपसरपंच यांनी केला आहे.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...