खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
राजू गोरे (शिंदोला) : शिंदोला परिसरातील वेकोलि मुंगोली सब एरिया अंतर्गत येणाऱ्या अनेक गावातील समस्यांसंदर्भात शिंदोला लाठी गणाचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री विजय भाऊ पिदुरकर ,वनी पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री विजय भाऊ गारघाटे, सौ कल्पना टोंगे सरपंच ग्रामपंचायत येनक, डॉक्टर सुनील देवतळे, अनिल गारघाटे उपसरपंच येनक व ग्रामस्थांना सोबत घेऊन दिनांक 1/ 11 /20 21 रोजी मुंगोली सब एरिया मॅनेजर आर बी सिंह साहेब यांच्यासोबत प्रकल्पग्रस्त गावातील अनेक समस्यांबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. व प्रकल्पग्रस्त गावातील समस्या तात्काळ निकाली काढाव्या याची मागणी करण्यात आली.
या मागण्यांना वेकोलि प्रशासनाकडून अतिशय योग्य प्रतिसाद मिळाला. व त्याच अनुषंगाने येते दिनांक 18 /11/ 2021 रोजी गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये सकाळी नऊ वाजता आरोग्य शिबिर वेकोलि मुंगोली आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये स्त्री व पुरुषांच्या विविध आजारांची तपासणी व रोगनिदान करून औषध वितरण करण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिरात विविध आजाराचे तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. या आरोग्य शिबिराचा परिसरातील सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...