श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी ) : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अघोषित आणीबाणी सुरु केली आहे. मनमानी कारभार करुन देशातील जनतेला विविध संकटात ढकलण्याचे काम केंद्र सरकार करत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण रद्द करण्याचे पाप देखील तत्कालीन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस व केंद्रातील मोदी सरकारचेच आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागीतली होती.परंतु ती त्यांनी दिली नाही. त्यामुळेच ओबीसीचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले याला सर्वस्वी तत्कालीन भाजप सरकार व केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जवाबदार आहे. याच्या निषेर्धात आरक्षणाचे जनक राजर्षि शाहू महाराज यांचे जयंती औचित्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मा. श्री. नानाभाऊ पटोले यांच्या सुचनेनुसार व मा. माजी आमदार वामनरावजी कासावार यांच्या मार्गदनाखाली वणी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने ओबीसींच्या विविध मागण्याचे उपविभागीय अधिकारी साहेब वणी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष विवेक मांडकार, पुरुषोत्तम आवारी, वणी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, वणी शहर प्रमुख प्रमोद निकुरे, युवक काँग्रेस अध्यक्ष अशोक नागभिडकर,सोशल मिडीया प्रमुख प्रदीप खेकारे, सुनिल वरारकर, मंगल मडावी, सौ. वंदना आवारी, प्रफुल उपरे, राजु अंकतवार काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...