Home / महाराष्ट्र / इंधन बचाव मासिक कार्यक्रम...

महाराष्ट्र

इंधन बचाव मासिक कार्यक्रम संपन्न, आगर व्यवस्थापक :एस एस टिपले

इंधन बचाव मासिक कार्यक्रम संपन्न, आगर व्यवस्थापक :एस एस टिपले

वणी:  महाराष्ट्र राज्य मार्ग  परिवहन महामंडळ वणी , द्वारा आयोजित इंधन बचाव मासिक कार्यक्रमाचे उदघाटन  दी. १६ जानेवारी २०२१ ला   वणी आगर येते घेण्यात आला, या मध्ये अनेक प्रवासी लोकांनी आपली उपस्थित दर्शवली होती.
       या  कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी  एस. एस टिपले ( आगार व्यवस्थापक) हे होते तर ह्या कार्यक्रमाच्या उदघाटन स्थानी   अँड . सूरज महातळे याची उपस्थिती होती  यावेळी उदघाटन  भाषणात अँड महातळे यांनी आपल्या भाषणात सांगितले कीं,  "इंधन बचत करणे ही स्वतःची बचत नसून राष्ठाची बचत आहे त्यातून खरे राष्टप्रेम दिसून येते व ती काळाची गरज आहे जर , तसे झाले नाही तर पुढील पिढीला खूप मोठ्या समस्याना समोर जावे लागेल असे वक्तव्य उदघाटन कार्यक्रमाच्या वेळी ऍड सूरज महातळे यांनी व्यक्त केले,   तर अध्यक्षीय भाषनातून एस टीपलेनी  प्रवास जर कुटुंब सदस्यांनी आवश्य काम एका महिण्यातून एक दिवस पूर्ण केले गेले तर  त्यांनी सुद्धा इंधन बचतीची सुरवात होते ते स्वतः पासून करावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. 
         या कार्यक्रमाला सुभाष राजगडकर ( वरिष्ठ लिपिक ) , जीवन उईके , रत्नाकर मालेकर व शेकळो कर्मचारी याची उपस्थिती  होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरी आसुटकर तर आभार प्रदर्शन प्रणय देवतळे यांनी केले.अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

ताज्या बातम्या

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..*    *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात 01 January, 2025

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात

*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* 01 January, 2025

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* 31 December, 2024

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध*

*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज. 31 December, 2024

वणी शहरातील हॉटेल आपला राजवाडा 31 डिसेंबर च्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न 31 December, 2024

जनता विद्यालय वणी येथील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न

वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...