श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
शिंदोला :- दिनांक 2 जुलै रोजी एसीसी ट्रस्ट चांदा सिमेंट वर्क्सच्या सामाजिक दायित्व निधीतून संरक्षित पर्यावरण प्रकल्पाअंतर्गत शेतकर्यांना शेती व्यतिरिक्त दुय्यम उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण व्हावे व त्यातुन शेतकर्यांची आर्थिक स्थिती चांगली व्हावी यासाठी एसीसी ट्रस्ट च्या माध्यामातून शेतकर्यांच्या बांधावर फळझाडे लागवड कार्यक्रम आज संपन्न झाला या कार्यक्रमाला एसीसी ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.स्वाती स्नेहल राजूरकर, उपसरपंच प्रमोद हनुमंते , माजी सरपंच प्रकाश बल्की ,स्नेहल राजूरकर , व तसेच सबंधित लाभार्थी शेतकरी व ग्रामस्थांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...