Home / महाराष्ट्र / मुलाखतीतुन मी चंद्रकांत...

महाराष्ट्र

मुलाखतीतुन मी चंद्रकांत काका पाहिले : निसर्गाने जे दिले तेच घेतले तेच दिले माझ्या कडील मी काहीच दिले नाही, तुम्ही पण शोधा ते तुम्हाला पण मिळेल :चंद्रकांत वानखडे : शेतकरी नेते, लेखक, वृत्तपत्र संपादक..

मुलाखतीतुन मी चंद्रकांत काका पाहिले : निसर्गाने जे दिले तेच घेतले तेच दिले माझ्या कडील मी काहीच दिले नाही, तुम्ही पण शोधा ते तुम्हाला पण मिळेल :चंद्रकांत वानखडे : शेतकरी नेते, लेखक, वृत्तपत्र संपादक..

भारतीय वार्ता (प्रतिनिधी):  मी समस्याच्या तालमीतून घडलो, ही खत समाजाच्या जगण्याची होती, ती का सुटत नाही त्या साठी मी शोध घेऊन घडलो, जेतुन  तिथूनच नवीन नवीन कल्पना विचार याची  सागड घातली, तथागत समजला म्हणून समस्या व निताकरनाचा मार्ग साध्य करता आला, प्रश्न आला तेथे उत्तर देताना मुलाखतीतुन मी चंद्रकांत काका पहिले, मी माझ्या मतावर विजय मिळवला म्हूणन सकंठाचा मार्ग सुद्धा मला शोधता आला. असे प्रखट मुलाखत देताना चंद्रकांत काका मन प्रसन्न मुद्रेतून बोलताना दिल खुलास दिसून आले होते.  हा कार्यक्रम बळीराजा व्याख्यानमाला 2021च्या 31जानेवारी ला दुपारी 1-00  वाजता बाजोरिया हॉल वणी येतील संतोष कुंडकर उपसंपादक दै. लोकमत, प्रा .डॉ. संतोष डाखरे गडचिरोली व उपस्थित शौत्याच्या प्रश्न तासावलीत तेथे बिनधास्त मुलाखत घेताना बोलत होते. या वेळी जन्म, घडण, वाटचाल, प्रपंच, कुटुंब यावरील ज्ञानियाच्या प्रश्नांना    काकाचे उत्तर एवळे मार्मिक होते की, शौत्याच्या हृदयात रुचत होते त्या वेळी चुकीचा मार्ग पकडून दुःखी होण्यापेक्षा सत्य आचारण व विचार हे चिरकाल टिकतं असते ते दाखवा असे प्रश्न कर्त्यांना सांगते केले. यावेळी कालची व्यवस्था आजची दैनियअवस्था ही  संस्था संघटित झाली असून लढणे अवघड असले तरी लढले पाहिजे त्यासाठी मनाची खंबीर तयारी ठेऊन श्रीमंतीच्या दिशेने जाताना गरिबांचे मरण आळ येत असते ते दूर सारन्या पेक्षा त्यावर प्रकाश टाकून त्याना सुद्धा जगण्याची दिश्या द्या, जसे शोले तील गब्बर हा नेहमीच पैसे, सोने, चांदी लूटत असतो, पण ते खाऊन तर जगत नाही ना --गब्बर म्हणतो अब गोली खा तसे त्याचे सहकारी गोली खातात मरतात तसे पक्षाच्या संघटित टोळीचे झाले आहे. असे देशात चालू आहे, श्रीमंतीचा उत्तमाथ करण्यापेक्षा मशानातील जीवन जगणे हा आदर्श त्यानी त्याच्या जीवन पठावर दाखवला म्हणून काकाला समजायला पूर्ण भारत तयार झाला ते कृतीत मात्र रुजवावा लागतो, ते कोणावर लादायचा नसून तो सांगायचा असतो ते निसर्गाने दिले ते शिकता आले पाहिजे देणारा देतो घेणाऱ्यांनी काय घ्यायचे काय नाही हे स्वतःच्या मनाला विचारले पाहिजे याच वेळी साहित्य, लेखक, पत्रकार, शेतकरी संघटना यावर विचार मंथन चर्चा करून संवाद साधला, तसेच लेखक, साहित्य याच्याशी आलेले संबंध मेटीखेडा येतील जीवन वाटचाल, निवडणूक उमेदवारी व्ही पी सींग याची बोरी अरब येतील चहा टपरी वरील संवाद यावर प्रश्न तासात विचार मंथन करून जातीय राजकारण हिदुस्थान व    भारत, जनतेतील धर्म व्यवस्था राजकीय व्यवस्था यावरील जळण घडणीवर प्रकाश टाकून उपस्थित शौयत्याची मने जिकली साधी राहणी उच्च विचार सरणी ही पत्नी सहवासातून निर्माण झाल्याचे स्पष्ट करून प्रश्न कर्त्याला प्रश्न पासून थांबते केले आपलाची वाद आपणासी, गांधी मरत का नाही?, मी माझ्या मनातील खाज पूर्ण करायला समाज कार्यात पढलो ते कोणी सांगितले म्हणून नाही, ती शेवटच्या क्षना पर्यंत करत राहणार खरे ज्ञाणी पुस्तकात नसून ते गावात आहेत त्याना समजणे म्हणजे परिपूर्ण ज्ञान आकस्मित करणे असल्या सारखे आहे. ज्ञानाचे मंदिर खेड्यात आहे ते शोधण्याचे ज्ञान असणे म्हणजे ज्ञानी होणे होय. त्यावरून वृत्तपत्रात प्रकाश टाकण्याची गरज झाली आहे. असे मुलाखती दरम्यान चंद्रकांत काकांनी आपल्या विचार शैलीतून विचार मंथन करताना ते बोलत होते. आम्ही घडलो तुम्ही पण घडा असा मोलाचा संदेश देऊन समजले नसेल तर संध्यकाळाच्या व्याख्यान मालेला उपस्थित राहा, म्हणजे समजल्या शिवाय राहणारं नाही

ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...