*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर: मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व इतर कक्षाच्या वतीने ३ जानेवारी सावित्रीआई फुले जयंती ते १२ जानेवारी जिजाऊ जयंती हा "दशरात्रोत्सव" म्हणून साजरा करण्यात आला. आज "दशरात्रोत्सव" चा शेवटचा दिवस म्हणजे जिजाऊ जयंती मराठा सेवा संघ जिल्हा कार्यालय, आक्केवार वाडी, तुकूम, येथे घेण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिवमती वनिताताई गाडगे आसुटकर, अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड, जिल्हा चंद्रपूर, प्रमुख मार्गदर्शक शिवश्री मनोहर माडेकर, कार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ, जिल्हा चंद्रपूर, प्रमुख पाहुणे म्हणून शिवमती पुष्पाताई बोंडे, विभागिय अध्यक्ष, जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषद, नागपूर, शिवमती नलिनीताई भावरकर, सेवानिव्रत्त शिक्षिका, चंद्रपूर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवमती प्रितमाताई परकारे, जिजाऊ ब्रिगेड, स्वागत गीत शिवमती ज्योतीताई धांडे, संचालन ज्योती मातेरे मॅडम, आभार प्रदर्शन अँड. प्रियंका सोमलकर बोढे यांनी केले.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...