आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती :तालुक्यातील रामपूर, गोवरी व कापनगाव - आर्वी मार्गावर असंख्य जीवघेणे मोठे मोठे खड्डे पडले आहेत या रस्त्यावरून अनेक नागरिकांना प्रवास करावा लागतो आहे. नागरिकांना प्रवास करतावेळी स्वतःचा जीव मुठीत धरून हा प्रवास करावा लागत आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्यात रस्ते आसा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
इतकेच नाही तर या मार्गावरून प्रवास करतांना रामपूर, माथरा वळणावर काही दिवसापूर्वी अपघात झाला व त्यात २ लोकांना आपला जीव गमवावा लागला. आणखी अपघात होऊ नये, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे म्हणून या समस्येची दखल घेण्यात यावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला संकल्प फाऊंडेशन यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले. व त्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर काम सुरु करू असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी प्रामुख्याने संकल्प फाउंडेशनचे सुरज गव्हाने, उज्वल शेंडे, उत्पल गोरे, दिपक झाडे, साईनाथ पिंपळशेंडे, अंकुश मस्की, प्रशांत पारखी, वैभव अडवे, वैभव महाकुलकर, दिनेश वैरागडे, गितेश कौरासे, ओमप्रकाश काळे, नितीन भटारकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...