खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी : तालुक्यातील खांदला येथे श्री गुरुदेव सेना व वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विधमाने निराधार लाभार्थ्यांना मोफत मार्गदर्शन शिबिर आज ता. २६/१२/२०२१ रोजी ग्राम पंचायत येथे संपन्न आले असून यात १३ लाभार्थ्यांना लवकरच या निराधार अनुदान योजनेचा लाभास पात्र होतील.
गावागावातील असंख्य गोरगरीब वयोवृद्ध, विधवा, व दिव्यांग नागरिकांना शासनाची निराधार योजनेच्या माहितीचा अभाव असल्याने अनेक लाभार्थी वंचित असल्याने या लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी एक दिवस निराधारासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.
यात निराधार लाभार्थ्यांना योजनेची मोफत माहिती देऊन त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी लाभार्थ्यांच्या गावात जाऊन प्रत्यक्ष उचित मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातून केल्या जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना एका निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी चार ते पाच चकरा माराव्या लागत होत्या त्या सर्व बंद झाल्याने लाभार्थ्यांचे प्रवास भाड्याची बचत होत आहे व अनाठायी होणाऱ्या खर्चाला आडा बसल्याने निराधार लाभार्थी चांगलेच आनंदी होत आहे.
या शिबिराचे खांदला येथील ग्राम पंचायतचे सरपंच हेमंत गौरकार यांनी आयोजन केले व शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रचंड परिश्रमही घेतले होते. या शिबिरात १३ लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले असून त्यांना लवकरच निराधार योजनेचा लाभ मिळतील त्यामुळे गावातील सर्व गावकऱ्यांनी याशिबिराचे कौतुकही केले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित राष्ट्रवंदना म्हणून या शिबिराची सांगता करण्यात आली.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...