आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
दोन जनावराचा बडी
वणी: पासुन दोन किमी अंतरावर भालर च्या जगलात दोन वाघाचा मुक्त संचार असुन त्यानी काल ऐका बैलाची शिकार केली असून आज दुपारी २ वाजता गुराख्या देखत त्याच्या कालवटीस वाघानी उचलून नेण्याचा प्रकार घडला आहे.
भालर परीसरात अनेक दिवसांपासून दोन वाघाचा मुक्त संचार चालू असुन ते त्या परिसरात फिरतांना काही भालर च्या युवकांनी डोळ्यनी पाहिले होते व या घटनेची माहिती गावच्या लोकांना दिली होती परतू ती फुस असावी अशी शंका गावच्या लोकांना होती परतू आज दुपारी १-४५वाजता दरम्यान भालर गावचे गजानन लक्ष्मण बोडे हे आपली जनावरे वणी भालर मर्गावरील झुडपी जगलात गावच्या लगत जगलात चारीत असताना त्याच्या डोळ्यादेखत दोन वाघानी कालवटीची शिकार करून कालवटीसह पळ काढला त्यानी घाबरून तिथून पोबारा केला व काही वेळा नी दुपारी त्यानी या घटनेची माहिती सोबत्याला दिली असता कालवटीचा शोध घेण्यासाठी गावचे काही युवक जगलात गेले असता तीथे भालर येथील शेतकरी अशोक राघोबा देठे याचा बैल वाघानी शिकार करून मुर्त अवस्थेत दिसला वाघानी त्याची मनगट फोडुन पळ काढला होता तर शरीरावर कबरेवर, दाताचे व पायाचे वरफडल्याचे निक्षान दिसत होते याचा बैल राञी घरी परत न आल्याने ते चितेत होते या घटनेची माहिती लागताच तेथील जाणाऱ्या लोकानी घटना स्थलावर धाव घेतली होती तर वन विभागाचे पथक घटना स्थलावर जाऊन घटनेचा पंचनामा केला या घटने मुळे चांगलीच खळबळ माजली असुन या रोजी मोठ्या प्रमाणात वेकोली कर्मचारी राञीला व दिवसाला जातात जवळच सात मोठ्या कोळसा खानी असुन वर्धा नदीच्या खोऱ्यात दगडी कोळशाच्या खाणी असल्याने मोठमोठी मातीची ढिगारे अन त्यात लावण्यात आलेल्या अमेरिकन काटेरी बाभळीच्या झुडुपात अनेक रानटी प्राणी वास्तव्यास आहेत. यातच अहेरी,पिंपळगाव,उकणी,निलजई,बेलोरा नायगाव या खाण पट्यात वाघाचे आगमन झाल्याने तीन पाळीत काम करणारे बहुतांश कामगार हे वणी येथून ये-जा करतात. एकीकडे नोकरी अन दुसरीकडे वाघाची भीती यात खाणीत काम करणारा कामगार मोठ्या भयभीत झाला आहे. कोळसा खाणीत वाढलेल्या अमेरिकन बाभळीच्या झुडुपात लपण्यासाठी मोठी जागा आहे. या झुडुपात लपलेला प्राणी सहजासहजी कोणाच्याही दृष्टीस येत नाही. इतके घनदाट झुडुपे वेकोलि मध्ये तयार झाली आहे. परिणामी अनभिज्ञ असलेल्या कामगारांना साधी भनक लागणेही कठीण आहे. यावर अंकुश लावण्यासाठी वेकोलि अधिकाऱ्यांनी वनविभागाशी संपर्क साधून वाघाला जेरबंद करण्याची गरज आहे. मात्र सध्यातरी वेकोलि कामगार वाघाच्या दहशतीत असल्याचे चित्र बघायला मिळते आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...