Home / विदर्भ / अकोला / मोफत आर्मी व पोलीस ...

विदर्भ    |    अकोला

मोफत आर्मी व पोलीस शिबीर

मोफत आर्मी व पोलीस शिबीर

मोफत आर्मी व पोलीस शिबीर

भारतीय वार्ता (प्रतिनिधी): दिनांक 11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2021 पर्यंत ईंडियन फोर्सेस करिअर अकॅडमी, बाभुलगाव,ता-पातुर, जि- अकोला येथे 10 दिवसीय मोफत आर्मी व पोलिस भर्तीपुर्व प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जात आहे तरी सर्व ईच्छुक मुलांनी या संधी चा फायदा घ्यावा... 

तसेच बाहेरगावातुन आलेल्या विद्यार्थींना राहन्याची सुविधा मोफत केली जाईल..

टीप-

1) फक्त 30 मुलांना राहन्याची व्यवस्था केली जाईल

2)जे विद्यार्थी राहायला येतील त्यांनी दी. 1/11/2021 ते 8/11/2021 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अकॅडमी वर येऊन किंवा फोन वर नाव नोंदनी करुन घ्यावी

3)नोंदनी केलेल्या विद्यार्थींच मोफत राहन्याची संधी मिळेल. 

4)जे विद्यार्थी रहीवासी येतील त्यांनी 10 दिवसाचे जेवनाचे प्रत्येकी 800 रुपये जमा करावे लागतील, 

5)जेवनामध्ये :- सकाळी नास्ता,
दुपार आणी संध्याकाळ चे जेवन दीले जाईल

6)10 दिवस पुर्ण शिबीर करनार्या सर्व विद्यार्थींना आगामी भर्तीसाठी फी मध्ये सवलत दिली जाईल, 

7) अपडाऊन करनारे विद्यार्थीं प्रॅक्टीस साठी रेगुलर सकाळ संध्याकाळ यावे लागेल, रेग्युलर 2 दिवस गैरहजर राहल्यास प्रैक्टिस मधुन नाव कमी केल्या जाईल, 

8)रहीवासी येणार्या विद्यार्थींना  9 ते 10 नोव्हेंबर संध्याकाळ 6 वाजेपर्यंत पर्यंत अकॅडमी मध्ये आपल्या डेली युझ सामान घेऊन रिपोर्ट  करावा लागेल , 

9)प्रक्टीस टाईम - सकाळ:- 0600ते0830

0900 वाजता नास्ता(फक्त रहीवासी मुलांकरीता) 

0930ते1030 व्हालीबॉल गेम

1230ते1300 दुपार चे जेवन

संध्याकाळ -1700ते1830 प्रैक्टिस 
1845ते1930 वाजेपर्यंत गेम

संध्याकाळ चे जेवन 2030ते2130 पर्यंत 

10)क्लास आणी तज्ञांचे मार्गदर्शन वेळेनुसार 
11)आर्मी व पोलीस भर्तीचे पूर्ण मार्गदर्शन दिल्या जाईल, 

संचालक व मुख्य मार्गदर्शक :-
मेजर सतिश गवई
इंडियन फोर्सेस करिअर अकॅडमी 
बाभुलगाव, ता-पातुर जि- अकोला 
मो. 9834435814, 8119069685

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...