वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
आरोपीचे उत्तरप्रदेश कडे पलायन
वणी : गणेशपुर येथील सेवानिवृत्त शिक्षक यांनी कोलइंडिया सोसायटीत कन्हैया यांच्या सांगण्यावरून पैसे जमा केले, जमा करण्यासाठी त्याने कसे जास्त व्याज मिळवून देतो या कडे जमा कर्त्याचे लक्ष केंद्रित करून ५८ लाख रुपयेची जमा करून फसवणूक केल्या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की, गणेशपूर येथील सेवानिवृत्त शिक्षक आंनदराव हरबाजी बोढाले (65) यानी शेती विकून २ कोटी रूपये मिळविले त्यानी दोन मुलीना त्याचा हिसार देऊन २० लाख रूपये जवळ ठेवले, उत्तरत्या वयात ते रोज धार्मिक विधी साठी प्रगती नगर येथील एका धार्मिक संस्था मध्ये जाण्याचा त्याचा नित्यक्रंम सुरु झाला होता, याच दरम्यान त्याची ओळख तीथे येणाऱ्या कर्न्हैया कुमार देवनारायण राम -रा नेगुरसराई जि. चंदेरी उत्तरप्रदेश हली मुकाम मेघदूत काॅलनी या बरोबर झाला त्या संबधा मुळे त्याचे घरी येने जाने सुरू झाले त्यास त्याकडील शेती विकून पैसे जमा आहे याची माहिती मिळाली त्यावरून त्याने आंनदराव याना सला देऊन कोल इडीया सोसायटी ली. (चंद्रपुर, नागपूर , वणी) मध्ये गुतवनुक केली तर १४ टक्के व्याजदर मिळते असे अमिश दाखवून प्रथम १२ जुलै २०१९ ला त्याकडे ८ लाख रूपये दिले त्या नंतरही अनेक वेळा पैसे पुरवीत होते त्याच्या व मुली कडुन एकदर ५८ लाॅख हडपले व बनावट पावत्या त्याना आनुन दिल्या.त्या इतरत्र दाखवून शहाणीस्या केली असता त्याचा संशय आला असल्याने त्यानी चाचपणी साठी पैसे परत ची मागणी केली परंतु कन्हैया याने १० दिवस वेळ मागितला पण पैसे देण्यास तो फुलथापा मारीत होता. त्याच्या घरी चकरापण मारल्या पण मेघदूत काॅलनी मधून त्याने पोबारा केला व आपल्या गावी जाऊन लपून बसला लाॅकडाऊन असल्याने तो गावाला गेला लाॅकडाऊन संपताच तो परत येईल असे त्याच्या भावाने सांगितले फोन वरती सपर्ग केला असता तो बंद आढळून आला त्या मुळे त्याचा संपूर्ण उदेश लक्षात येताच आपन फसवल्या गेलो हे लक्षात आले असता काल मंगळवारी पोलीस स्टेशन गाठून रीतसार कन्हैयाकुमार देवनारायण राम रा उत्तरप्रदेश हल्ली मुकाम -मेघदूत काॅलनी या विरूद्ध कलम ४०६,४२०,४६८,४७१भा.द.वी गुन्हा नोंदवण्यात आला पुढील तपास ऊप पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार वैभव जाधव याच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...