Home / महाराष्ट्र / खोटे दस्ताऐवज तयार...

महाराष्ट्र

खोटे दस्ताऐवज तयार करून बोर्डा येथील शेतकऱ्यांची फसवणूक..

खोटे दस्ताऐवज तयार करून बोर्डा येथील शेतकऱ्यांची फसवणूक..

सावधान..! खोटे दस्तऐवज तयार करून शेती हडपनारे सक्रिय..! 

वणी पोलीसाकडून चौकशी सुरू सत्यता तपासणी नंतर गुन्हा दाखल होऊ शकतो ? 

वणी: बोर्डा येथील शेतकरी मारोती सखाराम वाभिटकर यानी वणी पोलीसा कडे त्याची शेती खोटे दस्तऐवज तयार करून फसवणूक झाल्याची तक्रार २८ जानेवारी २०२१ला दिली असुन यात त्यानी पाच लोकाविरूध सगमत करून फसवणूक केल्याचा लेखी तक्रार केली आहे. 

या विषई सविस्तर वूत असे कि  बोर्डा येथील शेतकरी  मारोती सखाराम वाभिटकर (६८) याची शेती रासा खंड क्र १ गट नंबर १०२ क्षेञ १-६२ हे आर असुन त्याची आकारणी ४-२० अशी व ती भोगवटादार १ ची शेत जमिन आहे ते शेतजमीन चे मालक असुन  शेती वर त्याची वहीती चालू आहे.  

ते २४ जानेवारी २०२१ ला महसूल मंडल अधिकारी बांगळे यानि सुचवले की तुमचे शेत फेरफार करीता रजिष्टर विक्रीचे दस्त ऐवेज आले असुन तूम्ही मालकीचे शेत विकले काय या वर नकार देऊन दुय्यम निबंधक कार्यालय ईथे चौकशी केली असता हि शेती पाच लोकानी परस्पर विक्री रजिष्ट्री करून दिसली आहे व यात देवाने घेवाने करनारे हे दोन्ही व साक्षीदार हे कागदोपत्री संशयास्पद आढळुन आले नाही या मुळे हि विक्री करण्यात आली असे ते बोलले या प्रकरणी सगमत करून सुढबुद्धीने परस्पर विक्री करून घेतली व नोदसाठी तलाठी कडे देण्यात आली सदर विक्री चे दस्तऐवज दि २५ सप्टेंबर २०२० रोजी तयार केलेले असुन कोणत्याही ओळखीच्या दाखल्याची शहानिशा न करता संबंधित अधिकारी गैरअर्जदार यानि सदर दस्तऐवज शासन दरबारी रजिष्टर करून घेतले या प्रकरणी  त्याना महिती विचारले असता पळवापळवीची उत्तरे दिली त्या जमिन मालकाचे खोटे आधार कार्ड, ओळख पञ,  कोटी स्वक्षरी व खोटा व्यवहार करण्यात आला होता सर्व प्रकारन  मारोती वाभिटकर याचे शेत परस्पर संगनमत करून हळपण्याचा प्रयत्न झाल्याने या पाच गैरअर्जदार वर कारवाई करावी असा रिपोर्ट वणी पोलीसात दिला आहे या वरून  ज्या पाच लोकाविरूध तक्रार केली त्याना वणी पोलीसानी कारने दाखवा नोटीस बजावली स्पष्टी करन मागले आहे व फियादिचे बयान नोंदविले आहे या प्रकरणी ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सूरू आहेत व पाच लोकांना चौकशी संदर्भात कारने दाखवा नोटीस बजावली आहे चौकशीत काही संशय आढळल्यास पाचही आरोपी विरूद्ध वणी पोलीस कारवाई करणार आहे या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे वणी पोलीस स्टेशन कडुन  सापोनी निरीक्षक यानि माहीत दिली आहे. 

ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...