आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मांगरुळ नजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता चे सुमारास घडली आहे. पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथील सुनील पांडुरंग नागरे (३२) हे पत्नी किरण (३२), मुलगी तन्वी (१५) हिला घेऊन वणीवरून करंजी कडे दुचाकीने जात होते. दरम्यान संदीप बोंडे (४०) रा. कुंभारी ता. घाटंजी हा दुचाकीने मारेगाव कडून वणीकडे येत असताना मांगरुळ नजीक दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक बसली या धडकेत दोन्ही दुचाकीवरील चारही जण गंभीर जखमी झाले. जखमींना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे, घटनास्थळी मारेगाव पोलीस ठाण्यातील जमादार आनंद अलचेवार उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...