वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
कोविड योद्धांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार
सावली: सावली येथील कोवीड सेंटरला माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी नुकताच भेट दिली व येथील कोवीड योध्दांचा सत्कार व भेटवस्तु दिल्या.
यावेळी ता.अध्यक्ष.अविनाश पाल,ता.महामंत्री. सतीश बोम्मावार, माजी बांधकाम सभापती.जी.प.सदस्य.संतोष तंगडपल्लीवार,शहर अध्यक्ष.आशिष कार्लेकर,प्रकाशजी खजांची,राकेश विरमलवार,प्रसाद जक्कुलवार,मयूर व्यास,साहिल संगमवार, तहसीलदार. पाटील साहेब,नायब तहसीलदार.कांबळी,ठाणेदार.सिरसाट साहेब,डॉ. बनसोड आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या दुस-या टप्प्यात संसर्ग जास्त असल्याने पाझीटिव्ह केसेसचे रुग्ण होते, अनेकांना बेड ,आक्सीजन वेळेवर मिळू न शकल्याने त्याचा मृत्यु झाला ,तरी पण पाझीटिव्ह रुग्ण न डगमगता कोरोना वर मात केले,आज दि(४ जुन) रोजी अशाच कोरोना रुग्णांची योग्य सेवा करणा-या डाक्टर,नर्स, आणि तेथील कर्मचारी योध्दांचा सत्कार करुन त्यांना भेटवस्तु देण्यात आल्या..कोरोना काळात लोकांना मदतीचा हात देणे महत्त्वाचे असते, मास्क लावणे, सानिटायझर वापरणे, सोशल डिस्टिसिंग ठेवणे व स्वत:ची काळची घेणे,आदींचा योग्य वापर करुन कोरोनावर मात करणे यावर केंद्र व राज्य सरकार कडुन जनजागृती गेलेल्या दोन वर्षापासुन करण्यात येत आहे,याची योग्य माहीती डाक्टर ,नर्स ,व कर्मचारी लोकांकडुन दिली जात आहे व सेवा केली जात आहे ,मनात कोणतीही भिती न बाळगता सेवा करणा-या कोवीड योध्दांचा सत्कार करणे हे आद्य क र्तव्य असल्याचे यावेळीमाजी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले...
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...