आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव (तालुका प्रतिनिधी): हिंगणघाट तालुक्यातील भिवापूर येथील माजी सरपंच माधवराव कुडमते यांच्या सोबत गांगापुर येथील सौरभ विट्टल पोहनकर यांनी मनसे राज्य उपाध्यक्ष 'अतुल वांदिले' यांच्या हस्ते मनसेचा झेंडा हाती घेऊन 'मनसे' त प्रवेश घेतला. मागील महिन्यात गांगापुर येथील ग्रामस्थानी मनसेकडे तालुका संघटक जयंत कातरकर यांच्या कडे नळाच्या समस्या मांडल्या व तात्काळ सचिव यांना फोन करून समस्या दूर केल्या.गावातली वरचे रस्त्यावरील लाईट बंद होते, ते सुरू केले,गांगापुर वासीयांनी 'अतुल वांदिले' यांचे आभार मानले व गांगापुर येथील सौरभ विट्टल पोहनकर व भिवापूर येथील माजी सरपंच माधवराव कुडमते यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हा सचिव सुनील भुते,तालुका संघटक जयंत कातरकर,पोहना सर्कलचे अध्यक्ष राजु सराटे,मारोतराव धाडवे,नितीन भुते,निखिल शेळके,निखिल ठाकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...