आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राजुरा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सन २०१८-१९ च्या पदवीदान समारंभात राजुरा येथील ज्ञानदा रामकृष्ण धोटे हिला रजत पुरस्कारासह सहा बक्षिस प्राप्त केल्याबद्दल राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी ज्ञानदा धोटे यांचा शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी विमाशीचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. रमेश ढवस, विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा मुख्याध्यापक मनोज पावडे, उपाध्यक्ष बाबाराव वाभिटकर गुरुजी, शेणगाव येथील मुख्याध्यापक नितीन कडवे, साखरी येथील मुख्याध्यापक मोरेश्वर थिपे, सिंधी येथील मुख्याध्यापक बजरंग जेनेकर, पत्रकार श्रीकृष्ण गोरे, श्रीमती मेघा धोटे यांची उपस्थिती होती.
ज्ञानादला मिळालेल्या पुरस्कारामध्ये श्री शांती रंगराव मेमोरियल सिल्वर मेडल जीओग्राफिसाठी, बी.ए. अंतिम वर्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, श्रीमती अनुराधा तांबे स्मृती चषक भूगोलसाठी, राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठ डॉ. स. अय्यंगार स्मृती पारितोषिक इकॉनामीक्स सर्वाधिक गुणासाठी, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ श्रीमती लिलाबाई केशव खकारे स्मृती पारितोषिक अर्थशास्त्र सर्वाधिक गुणासाठी, हरिभाऊ पाळणीतकात स्मृती पारितोषिक सर्वाधिक गुणासाठी, अलंपल्लम श्रीरण नारायण स्मृती पारितोषिक इकॉनमिक्स सर्वाधिक गुणासाठी रा. तु. म. नागपूर विद्यापीठ ज्ञानादला हे सर्व पारितोषिक घोषित झाले आहे.
ज्ञानदाचे एल. ए. डी. महाविद्यालयातून बी. ए. ची पदवी विशेष गुणावत्तेसह मिळविली आहे. जपानी भाषा शिकत असलेली ज्ञानदा उर्फ पूर्वा सद्या दिल्ली विद्यापीठात ईस्ट एशियन स्टडीजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ज्ञानदा हि स्वर्गीय ऍड.राम धोटे व मेघा धोटे यांची कन्या आहे. ज्ञानदाच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...