आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): राजुरा येथील श्री.नानाजी डाखरे गुरुजी व उषाताई यांचे चिरंजीव अनिरुद्ध डाखरे हे नीट परीक्षेत 720 पैकी 710 गुण घेऊन देशात 38 व ओबीसी प्रवर्गात महाराष्ट्रातून 8 वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार, विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन निमकर यांच्या हस्ते व राजुरा तालुका धानोजे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य दौलतराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा वि.मा.शी. संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे गुरुजी, विधा शी. प्र.मंडळाचे उपाध्यक्ष बाबाराव वाभीटकर गुरुजी, शिवाजी आश्रम शाळा सुबई चे मुख्याध्यापक दादाजी झाडे यांच्या उपस्थितीत अनिरुद्ध व त्यांच्या आई वडिलांसह त्याच्या दोन बहिणी ज्या एम.डी.व एमबीबीएस करीत असलेल्या कु. अक्षता व कु. वैष्णवी सह कुटुंबाचा सत्कार करण्यात आला, अनिरुद्ध नी राजुरा तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्याचे नाव रोशन केल्याबध्दल अभिनंदन केले व पुढील उज्वल भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी आमदार निमकर यांनी सुचविल्यानुसार, समाजाचे अध्यक्ष प्रा.भोंगळे सरांनी समाजाच्या वतीने लवकरच अनिरुद्ध चा कुटुंबियांसह सत्कार करण्याचे ठरविण्यात येईल असे सांगितले.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...