आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
माजी आमदार अँड संजय धोटे यांचा पुढाकार
कोरपना: कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील प्रा आरोग्य केंद्र मांडवा याठिकाणी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी करताच दोन दिवसाच्या आत विषाणू नाशक यंत्र उपलब्ध करून दिले.भारतीय जनता पार्टीचे कोरपना शहर अध्यक्ष अनिल कवरासे यांनी माजी आमदार अँड संजय धोटे यांच्याकडे यासंदर्भात मागणी केली व त्यांच्या पुढाकाराने दोन दिवसात मागणीला यश आले दिनांक १९ ला प्रा आरोग्य केंद्र मांडवा येथे विषाणू नाशक यंत्र लोकार्पण करण्यात आले,
यावेळी मांडवाच्या सरपंच सौ संगीता तलांडे,चनई बु.चेसरपंच अरुण मडावी,श्री अनिल कवरासे वैद्यकीय अधिकारी डॉ शालिनी तरोने,भाजयुमो तालुका महामंत्री राजुरा रवि बुरडकर,अनिल तलांडे संदीप मडावी तसेच मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विषाणू नाशक यंत्र आदिवासीं दुर्गम भागात उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी पालकमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार,व माजी आमदार अँड संजय धोटे यांचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आभार व्यक्त केले.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...