Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वंचित बहुजन आघाडीची...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वंचित बहुजन आघाडीची जम्बो कार्यकारणी गठीत, तालुकाध्यक्ष दिलीप भोयर तर प्रल्हाद चामाटे, सतीश गेडाम महासचिवपदी निवड.

वंचित बहुजन आघाडीची जम्बो कार्यकारणी गठीत, तालुकाध्यक्ष दिलीप भोयर तर प्रल्हाद चामाटे, सतीश गेडाम महासचिवपदी निवड.
ads images
ads images

वणी (प्रतिनिधी ) : वंचित बहुजन आघाडी वणी तालुक्याची जम्बो कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली असून यात ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांची तालुकाध्यक्ष तर प्रल्हाद चामाटे व सतीश गेडाम यांची तालुका महासचिवपदी निवड करण्यात आली असून या कार्यकारणीत एकूण ४४ जणांचा समावेश आहे.  वंचित बहुजन आघाडीने जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोडगे यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा महासचिव एड. श्याम खंदरे यांच्या उपस्थितीत मागील दोन महिण्यागोदर वणीतील नगाजी महाराज सभागृहात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्व इच्छुक सभासदांची मुलाखत घेऊन तालुका कार्यकारणी संदर्भात मार्गदर्शन केले होते. त्यानंतर संभावित कार्यकारणी पक्षाचे नेते ऍड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाठविण्यात आले होती. त्यावरून वणी तालुकाध्यक्ष म्हणून वणीतील सामाजिक कार्यकर्ते तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांची नियुक्ती करण्यात आली तर महासचिव म्हणून प्रल्हाद चामाटे, सतीश गेडाम, तर उपाध्यक्ष म्हणून बाळू निखाडे, निशिकांत पाटील, प्रकाश मुन, सचिन वानखेडे, रमेश वाढई, ज्ञानेश्वर मोहिते, नरेंद्र लोणारे, सुमित सोनटक्के, तर सचिव म्हणून सचिन मडावी, तर सहसचिव म्हणून लक्ष्मणराव वानखडे, अनिल खोब्रागडे, निखिल चाफले, गजानन गोंडे, प्रवीण उपरे, बाळू लोणारे, तर संघटक म्हणून ओमेश परेकर, व कोषाध्यक्ष म्हणून अनिल पथाडे तर विधी सल्लागार म्हणून एड. चंदू राऊत, तर मार्गदर्शक म्हणून जिया अहेमद, राजू लोहकरे, प्रा. राम ठमके तर महिला संघटिका म्हणून चंद्रकला उराडे, सुजाता नगराळे, तर सदस्य म्हणून बुद्धिराम तेलंग, संतोष चिडे, महादेव बुरडकर, संजय बावणे, भास्कर नगराळे, शंकर भगत, मोरेश्वर देवतळे, पुखराज खैरे, हरवर्धन खैरे, शारदा मेश्राम, प्रतिभा मडावी, ताई टोंगरे, संगीता  वानखडे, विमल सातपुते, सीमा वानखडे, वर्षा उईके, रेखा पाटील, वैशाली गावंडे यांचा समावेश आहे, या निवडी बद्दल जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, मिलिंद पाटील, एड, विप्लोव टेलतुंमडे , भरत कुमरे, किशोर मुन, कपिल मेश्राम, चंद्रमनी दसोडे, यांनी सर्वांचे अभिनंदन केले असून वंचितची धुरा पहिल्यांदाच एका ओबीसी समजाकडे गेल्याने वंचित  मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले  आहे.

Advertisement

वंचित बहुजन आघाडीने जी जबाबदारी मला दिली आहे त्यात निश्चितपणे सर्वांना सोबत घेऊन शोषित,पीडित, गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी सदैव तात्पर्यतेने कार्यरत राहील. व पक्षाचे नेते एड. बाळासाहेब आंबेडकर यांचा विश्वासाला कुठं ही तळा जाऊ देणार नाही. या निवडीसाठी जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोडगे, महासचिव एड. ध्याम खंडरे, जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, मिलिंद पाटील, एड. विप्लोव तेलतुंमडे, यांनी परिश्रम घेतले आहे त्यांचा आभारी राहील अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

Advertisement

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या