Home / महाराष्ट्र / बळजबरीने देह व्यापार...

महाराष्ट्र

बळजबरीने देह व्यापार करणाऱ्या महिलेस कारावासाची शिक्षा सुनावली

बळजबरीने देह व्यापार करणाऱ्या  महिलेस कारावासाची शिक्षा सुनावली

वणी: मुलीकडून बळजबरीने देह व्यापार करून घेणाऱ्या महीलेस न्यायालयाने २ वर्ष सश्रम कारावास व २ हजार रूपये दंडा ची शिक्षा सुनावल्याने या कार्यवाहीने शहरात चागली खडबड उडाली आहे. 

या विषय सविस्तर वृत्त असे की,  तत्कालीन पीएसआयं संगीता हेलोंडे यानी १२ आॅक्टोबर २०१७ रोजी जञा मैदान परीसरातील प्रेम नगर मध्ये धाड टाकली त्या मध्ये दोन मुली कडुन बळजबरीने देह विक्री करून घेण्याच्या आरोपाखाली वणी पोलीसांनी आरोपी महिला शेख परवीन शेख मेहबूब( ३५)  रा पटवारी काॅलनी वणी ह मू विजयवाडा (तेलंगाना)  हिला अटक करून महिले विरूद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा १९५६(पिटा) अनव्य  गुन्हा नोदकरून करून रीतसर तपास व कागपञाची माडणी करून वणी पोलीसांनी गुन्हयाचा  तपास करून न्यायप्रविष्ट केला तब्बल तीन वर्षांत नंतर प्रथम श्रेणी न्यायालय वणी चे न्यायदंडाधिकारी के के  चाफले याचे न्यायालय वणी यानी मंगळवारी १६ मार्च २०२१ रोजी आरोपी महिला शेख परवीन हिला ( पीटा अक्ट  अंतर्गत) २ वर्ष सश्रम कारावास व २०००रूपये दंड,व  दंड न भरल्यास ३ महिने अधिकच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे सरकारी वकील म्हणून एस़़ पी  वानखेडे मॅडम यांनी या प्रकरणी बाजू मांडली, अशोक टेकाळे यांनी आरोपीची  बाजूने   काम पाहिले आह, या घटनेची मुळे प्रेम नगर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...