वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता : निर्माणाधीन मेडिकल कॉलेजच्या इमारतीला आग लागल्याने येथे काम करत असलेल्या हजारो कामगारांच्या राहण्याचा व भोजनाचा प्रश्न निर्माण झाला होता. याची तात्काळ दखल घेत येथील कामगारांना शक्य ती मदत करत त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्या होत्या. त्यानंतर रात्रीच यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले होते. काल पासूनच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने येथे मदतकार्य सुरु करण्यात आले असून येथील कामगारांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
काल रात्रीच्या सुमारास निर्माणकार्य सुरू असलेल्या नवीन मेडिकल कॉलेजच्या इमारतीला अचानक आग लागली. त्यामूळे येथे काम करत असलेल्या कामगारांच्या जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहे. त्यामूळे कामगार मोठ्या अडचणीत सापडला होता. सर्व साधनसामुग्री जळल्याने त्यांच्या राहण्याचा व भोजनाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे येथील कामगारांना शक्य ती पूर्ण मदत करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना दिले होते. तसेच अडचणीत असलेल्या कामगारांच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्या होत्या.
सूचना प्राप्त होताच रात्री यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होत त्यांच्या वतीने मदत कार्य सुरू करण्यात आले होते. हे मदतकार्य आज दिवसभर सुरु राहिले या दरम्याण येथील कामगारांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. या मदतकार्यात यंग चांदा ब्रिगेडचे पंकज गुप्ता, राजेश वर्मा, परमाहंस यादव, अक्षय मिस्त्री, सुरेंद्र अंचल, शुभम जगताप, दिपक निखार, श्रीकिशन केवट, राकेश निरवटला, चंदभूषण पासे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे इतर कार्यकर्ते सहभागी झाले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...