खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): दिनांक 18 नवेंबर 2020 रोजी केंद्र सरकारच्या वनहक्क अधिनियम अंतर्गत अमृत महोत्सव साजरा करण्यात आला असून त्यात क्रांति विर बीरसा मुंडा जयंती दिनी उपविभागीय अधिकारी वणी यांनी मंजूर करण्यात आलेत असे वन पट्टे वितरीत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमात म. आमदार संजीव रेड्डी,येणाक सरपंच सौ कलपणा टाँगे, माजी जी.प. सदस्य विजय पिदुरकर, माजी उप. सभापती प.स., वणी उपस्थित असताना हनुमान नगर, ऐनाक येथील पाच आदिवासींनी लेखी तक्रार करून आमदार संजीव रेड्डी यांच्या हस्ते वन पट्टे घेण्यास नकार दिला त्यामुळं ग्रामपंचायत सदस्य अनिल तेलंग व ज्योती बोधणे यांनी पुढाकार घेऊन विद्यमान पंचायत समिती सदस्य संजय निखारे यांच्या अध्यक्ष तेत मौजा हनुमान नगर येथे कार्यक्रम आयोजित करून दिनांक 19/11/2021 रोजी केंद्र सरकारच्या वनहक्क अधिनियम अंतर्गत मिळालेले वन पट्टे वितरीत करण्याचा कार्यक्रम घेवून सर्व आदिवासी बांधवांना वन पट्टे वितरीत करण्यात आलेत.
या कार्यक्रमात या प्रश्नासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या तीस महिलांचा समावेश असून त्यात त्यांचा प्रतिनिधी सौ. मिरा बंधुरकर यांचाही सतकार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विक्रम सोमलकर, संतोष मासिरकर, सौ. माया साखरे, सौ. कमला निमकर,सौ. मनीषा ढाक,सौ. अलका येलेकर,सौ. मीना लिक्केवर, सुधाकर खेडेकर, उमेश चौधरी, प्रतीक्षा गुरमवर, शब्बीर शेख, सौ. रेखा भादूरे, सौ. राहुलवर ताई, सौ. संगीता फुलझेले, यांनी पुढाकार घेतला होता.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...