शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
वणी: शहरालगत असलेल्या मौ. गणेशपुर मध्ये राहणारे सेवानिवृत्त शिक्षक यास मोठ्या व्याजाचे आमिष दाखवून ४५ लाखाने फसविणाऱ्या कन्हैया देव नारायण दास(३८) रा नेगुरा. ता कमालपुर . जिल्हा चंदोली( ऊ.प्र)ह्या लाखोने गडविणाऱ्या ठगसेनेला शनिवारी रात्री नऊ वाजता अटक केली असून यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सेवानिवृत्त शिक्षक आनंदराव हरबाजी बोढाले (७८) रा गणेशपुर यांनी गावातील शेती विकून तीन मुलींना पैसे वितरण केले यात वीस लाख रुपये जवळ ठेवले ते नेहमी शहरातील एका धार्मिक कार्यक्रमास प्रगती नगर येथे जात असे त्याची ओळख कन्हैया कुमार देवनारायण राम यासोबत झाली गोष्टीतून त्यांनी पैसे मिळाल्याचा उल्लेख केला त्यामुळे कन्हैया कुमार याच्या चागुल गोष्टीत येऊन अस्तित्वात नसलेल्या कोल इंडिया सोसायटी मध्ये पैसे भरल्यास 14 टक्के दराने भरमसाठ व्याज मिळतो अशी बतावणी केली असता त्याची मुलगी व त्यानी ४५ लाख दिले व त्याची खोटी पावती पण दिली पावतीच्या आधारावर चौकशी केल्यावर अशी सोसायटी अस्तित्वात नाही समजल्यावर त्यांनी पैसे परंत मागितले असता आरोपी यांना दहा दिवस वेळ दिला याप्रकरणी आनंदराव मेघदुत काॅलनी त्यांच्या राहत्या घरी गेले परंतु तो गावाला गेला असे घरच्या मंडळींनी सांगितले तो लाॅकडाऊन मुळे परत येऊ शकत नाही असे उत्तर घरून मिळाले त्यामुळे त्यांनी कन्हैयास फोन केला पण मोबाइल बंद आले यामुळे आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच ते पोलीस स्टेशनमध्ये आले व 406 ,420,468,471 भादवी गुन्हा नोंद केला.
वणी पोलीस होती मार्गावर :
58 लाखाची फसवणूक करून फरार झालेला आरोपी मागील दोन महिन्यापासून गायब होता वणी पोलीस त्याच्या मार्गावर होती शनिवारी तो घरी परतणार अशी गुप्त माहिती मिळाली त्यामुळे त्यास शिताफीने अटक केली या प्रकरणी ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उ प नि शिवाजी टिपुर्णे ,अमोल नुनेलवार यांनी ही कारवाई केली असून आज न्यायालयात या आरोपीस हजर केले असता 22 एप्रिल पर्यंत त्याची पोलिस कोठडी सुनावली आहे आरोपीने गुन्हा कबूल केला असून कॅम्पुटर ने प्रिंट काढून विश्वास संपादन केला व पैसे हडपले असे या आरोपीने सागतले आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...