खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी : शहरातील रवी नगर येथे एकाच रात्री तब्बल पाच ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. यातील मिलिंद वटे यांचे घरातून २ हजार दोनशे रुपये नगदी कलदार चोरट्यांनी चोरून नेले तर रमेश एलट्टीवार यांचे घरातून चांदीचे काही शिक्के चोरीला गेले असुन प्रदीप बोढेकर , गंगारेड्डी एलट्टीवार व मधुकर मुके यांचे घरातून चोरांना काहीही मिळाले नाही.
फिर्यादी तुलसीदास उर्फ मिलिंद विठ्ठलराव वटे (५३) रा. रविनगर यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी अद्ण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पाचही मकान मालक बाहेर गावी असल्याने दरवाज्याला कुलूप लागले होते, अशा कुलूपबंद घरांनाच चोरट्यांनी लक्ष केले आहे.
बुधवारी दि.६ ऑक्टोंबर ला सकाळी ५:४५ वाजता अरविंद वटे यांनी त्यांचे भाऊ मिलींद वटे यांना फोनवरून माहिती दिली की, त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले असुन घरातील सामान अस्ताव्यस्त पडून आहे. मिलींद वटे यांना चोरी झाल्याची कल्पना आल्यानंतर ते त्वरित वणीला आले व घराची पाहणी केली. त्यानंतर ८:३० वाजताचे दरम्यान मिलिंद वटे यांनी शिवसेना शहर प्रमुख राजू तुरणकार यांना फोन वरून माहिती दिली असता ते प्रत्यक्ष घटनास्थळी जावुन वणीचे ठाणेदार शाम सोनटक्के ठाणेदार यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. ठाणेदारांनी घटनेचे गांभीर्य घेत तात्काळ चौकशीचे आदेश दिले.
पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहचल्यानंतर सिव्हिटीव्ही फुटेज ,फिंगर प्रिंट्स घेऊन तपास करीत होते. सद्या सर्वत्र घरफोडीच्या प्रकारात वाढ झाल्याचे दिसुन येत असुन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आवाहन पोलीसांसमेर निर्माण झाले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...